पूर्व प्रभाग तसा बाहुबली नेत्यांचा. त्यामुळे प्रभाग सभेत उपस्थित राहिले ना राहिले तरी फरक पडत नाही, अशी मानसिकता असलेले पाठ फिरवतात. परिणामी प्रभाग सभेसाठी आवश्यक तो कोरमही पूर्ण होत नसल्याने सभापतींना फोन करून प्रत्येकाला बोलवावे लागते. त्यामुळे सभे ...
रस्त्यावरील अनेक पथदीप बंद आहेत. प्रभागात ठिकठिकाणी मोकाट श्वानांचा उपद्रव वाढला आहे. घंटागाडी नियमित येत असली तरी कचरा पडून राहतो तसेच खुद्द प्रभाग समिती सभापतींच्याच प्रभागात एक दोन नव्हे तर तब्बल तीसहून अधिक डेंग्यूसदृश आजाराचे रुग्ण आढळून आल्याचा ...
महापालिकेच्या ४१७ अंगणवाड्यांमधील मुले-मुलींना देण्यात येणाºया पोषण आहारात कृत्रिमपणे पिकविण्यात येणारी केळी देण्यात येऊ नये. केळीमुळे पांढºया पेशी कमी होत असल्याने आहारात त्याऐवजी दुसरे फळ देण्याची मागणी महापालिकेच्या महासभेत सदस्यांनी केली. दरम्यान ...
नाशिक : नगरसेवक हेमंत शेट्टी यांनी नाशिक महापालिकेच्या महासभेला हजेरी लावल्याने त्यांचे नगरसेवकपद शाबूत राहिल्याने शेट्टी यांचे नगरसेवकपद रद्द होण्यावर डोळा ठेवून पोट निवडणुकीची तयारी करणा-या इच्छुकांच्या मनसुब्यावर मात्र पाणी फेरले गेले आहे. त्यामुळ ...
महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या पथकाने शनिवारी जेसीबीच्या सहाय्याने वटवृक्ष पाडल्यामुळे नागरिकांसह वृक्षप्रेमींनी पालिकेच्या या कारवाईचा निषेध नोंदवून संताप व्यक्त केला आहे. वड प्रजातीच्या वृक्षांना उच्च न्यायालयाचे संरक्षण असतानाही पालिके ...
एकूणच हा वटवृक्ष तोडण्याबाबतची कुठलीही परवानगी महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाकडे नव्हती; मात्र तरीदेखील पालिकेच्या पथकाने वटवृक्षावर जेसीबी फिरविल्याने संताप व्यक्त होत आहे. ...
नाशिक : उच्च न्यायालयाचे आदेशान्वये महानगरपालिकेने सुरू केलेली अनधिकृत धार्मिक स्थळे हटविण्याची कारवाई शहरात अंतीम टप्प्यात पोहचली आहे. बोटावर मोजण्याइतके धार्मिक स्थळे आज हटवून कारवाईला पुर्णविराम पालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाकडून दिला जाणार आ ...
शहरात गेल्या अकरा महिन्यांत तब्बल ७३ बळी घेणाºया स्वाइन फ्लूचा जोर आता ओसरत चालला असताना डेंग्यूच्या आजाराने मात्र थैमान घातले आहे. गेल्या काही दिवसांत घसरलेले तपमान व बदलत्या वातावरणामुळे सर्दी-खोकल्याच्या आजाराने ग्रस्त रुग्णांची गर्दी दवाखान्यांमध ...