प्रभाग सभेत नगरसेवकांनी उपस्थित केलेल्या प्रत्येक प्रश्नावर अधिकाºयांनी ‘उद्या माहिती देतो’ असे उत्तर दिल्याने संतप्त सदस्यांनी तुमचा उद्या कधी उजाडणार आणि कामे कधी करणार, असे म्हणत अधिकाºयांची कानउघडणी केली. ...
शहरातील व्यावसायिक संकुलांसह मंगल कार्यालये, खासगी रुग्णालयांच्या तळमजल्यावरील पार्किंगचा अनधिकृतपणे वापर करणाºयांना महापौर रंजना भानसी यांनी बुधवारी (दि. २२) अचानक पाहणी करत दणका दिला. पेठरोड, दिंडोरीरोड परिसरातील काही इमारतींची पाहणी केल्यानंतर त्य ...
पिंपळगाव खांब येथे महापालिकेने मलनि:सारण केंद्रासाठी आरक्षित केलेल्या जागेच्या संपादन प्रक्रियेला बाधित शेतकºयांचा असलेला विरोध डावलून त्यांना ताब्यात घेत पोलीस बंदोबस्तात सव्वातीन एकर जागेचे संपादन करण्यात आले. उर्वरित पावणेदहा एकर जागा संपादनास उच् ...
महापालिकेत कुठलेही काम आता सल्लागारांच्या सल्ल्याशिवाय न करण्याचा विडा प्रशासनाने उचललेला आहे. आता तर प्रशासनाने चक्क गोदावरीतील रामकुंडात अष्टोप्रहर पाणी कसे शुद्ध राहील व यासाठी काय केले पाहिजे, हा सल्ला मिळविण्यासाठी सल्लागाराची नियुक्ती करण्याचा ...
उच्च न्यायालयाने जामीन मंजूर करूनही अधिकृत आदेशाची प्रत न मिळाल्याने अखेर न्यायालयाच्याच आदेशाने भाजपाचे नगरसेवक हेमंत शेट्टी यांना दोन तासांसाठी महापालिकेच्या महासभेला हजर राहण्याची परवानगी मिळाली आणि शेट्टींची स्वारी पोलीस बंदोबस्तात मंगळवारी (दि.२ ...
मंजूर अभिन्यासातील खुल्या जागेत समाजमंदिर, व्यायामशाळा, क्लबहाउस याप्रमाणेच १५ टक्क्यांपर्यंत धार्मिक स्थळांचेही बांधकाम करण्यास महापालिकेच्या महासभेने मंगळवारी (दि.२१) एकमताने मंजुरी दिली. सदरचा ठराव आता शासनाकडे मंजुरीसाठी पाठविला जाणार असून, शासना ...
आस्थापना परिशिष्टावरील मंजूर पदे आउटसोर्सिंगने अथवा मानधनावर भरती करता येतात काय, असा सवाल उपस्थित करत महापालिकेच्या मंगळवारी (दि.२१) झालेल्या महासभेत सभागृहाने एकमुखाने आउटसोर्सिंगला विरोध दर्शवित थेट नोकरभरती करण्याचाच आग्रह सदस्यांनी धरला. ...