महापालिकेच्या स्वीकृत सदस्यपदी नियुक्ती न झाल्याने निराश झालेल्या कार्यकर्त्यांना आता सहाही प्रभाग समित्यांवर देण्यात येणाºया प्रत्येकी दोन जागांवर नियुक्तीचे वेध लागले आहेत. सत्ताधारी भाजपाने त्यादृष्टीने चाचपणी सुरू केली आहे. ...
शहरातील गल्लीबोळात थाटण्यात आलेले डॉक्टरांचे क्लिनिक्स आणि रक्त-लघवी तपासणी करणाºया पॅथालॉजी लॅब यांनाही महापालिकेची नोंदणी बंधनकारक करण्याचा प्रस्ताव विचाराधीन असून, त्यामुळे बेकायदेशीर कृत्यांना रोख लावण्याचा महापालिकेचा प्रयत्न असणार आहे. दरम्यान, ...
महापालिकेत नियुक्त करण्यात आलेल्या महाराष्टÑ सुरक्षा मंडळाच्या शस्त्रधारी सुरक्षारक्षकांचा जाच नगसेवकांसह सामान्य नागरिकांनाही वाढू लागल्याने त्याचे तीव्र पडसाद स्थायी समितीच्या बैठकीत उमटले. महापालिकेत कर्फ्यू लागला की काय, अशी स्थिती निर्माण झाल्या ...
पेठरोडवरील प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या परिसरात कचरा जाळल्याप्रकरणी नियमांची पायमल्ली केली या कारणावरून महापालिकेच्या आरोग्य विभागाने आरटीओ कार्यालयाला दंडात्मक कारवाईची नोटीस बजावली होती. या घटनेला चोवीस तास उलटत नाही तोच आरटीओ कार्यालयाने महापालि ...
महापालिकेच्या आरक्षित भूखंडावर विकासकाकडून सुरू असलेले शॉपिंग कॉम्प्लेक्सचे बांधकाम स्थानिक नागरिकांनी विरोध करीत बंद पाडले. शहरातील आकाशवाणी टॉवरजवळ हे आंदोलन बुधवारी (दि. २२) करण्यात आले. या भूखंडाचे आरक्षण विकसित करण्यासाठी मोठा घोटाळा झाल्याचा आर ...