महापालिकेच्या सिडको आरोग्य विभागातील गलथान कारभारामुळे संपूर्ण सिडको भागात डेंग्यू तसेच साथीच्या आजाराच्या रुग्णसंख्येत वाढ झाली असून, आरोग्य विभागात कामकाज करणारे सफाई कर्मचारी हे प्रत्यक्ष कामावर हजर न राहता महिन्याचा पगार घेत असल्याचे धक्कादायक वृ ...
सिडको भागातील बहुतांशी सर्वच नैसर्गिक नाल्यांमध्ये अंबड औद्योगिक वसाहतीमधील कारखान्यांचे रसायनयुक्त पाणी सोडण्यात येत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याबरोबरच धरणात मुबलक पाणीसाठा असतानाही काही भागात पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे ...
शहरात डेंग्यूच्या रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढच होत असून, नोव्हेंबर महिन्यात २४ दिवसांत १८१ रुग्णांना लागण झाल्याचे आढळून आले आहे, तर संशयितांची संख्या ६४५ वर जाऊन पोहोचली आहे. डेंग्यूचा ससेमिरा कायम असल्याने नाशिककरांमध्ये घबराटीचे वातावरण आहे. शहरात ...
नाशिक : शहर बससेवा चालविण्याची जबाबदारी महापालिकेची असल्याची भूमिका घेत राज्य परिवहन महामंडळाने महापालिकेला शहरातील बससेवा ताब्यात घेण्यासाठी मागील तीन वर्षांपासून पत्रव्यवहार सुरू केला आहे. मात्र पालिकेने प्रत्यक्षात पाऊल उचललेले नसल्याने राज्य परिव ...
महापालिकेच्या सिडको आरोग्य विभागात स्वच्छतेसाठी अगोदरच अत्यंत कमी कर्मचारी असताना याच विभागातील काही सफाई कर्मचारी हे सकाळी कामाच्या वेळेस हजर राहून हजेरी मस्टरवर स्वाक्षरी करतात व यानंतर मात्र काम न करताच घरी जातात व पुन्हा कामकाजाची वेळ संपण्याच्या ...
आरक्षित जागा संपादित करण्यासाठी महापालिका आयुक्तांनी सन २०१७-१८ या आर्थिक वर्षात अंदाजपत्रकात केलेली तरतूद संपली असून, मिळकत विभागाकडे निधीअभावी सुमारे अडीचशे प्रस्ताव प्रलंबित आहेत. याशिवाय, आरक्षण वगळण्यासाठी कलम १२७ नुसार महापालिकेकडे १७३ नोटिसा प ...
महाराष्टÑाचे पहिले मुख्यमंत्री व माजी केंद्रीयमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथी दिनाचे महापालिकेला विस्मरण झाल्याने राष्टÑवादी शहर कॉँग्रेससह चव्हाणप्रेमी कार्यकर्त्यांनी यशवंतराव चव्हाण तारांगण प्रकल्पात साफसफाई करत चव्हाण यांच्या अर्धाक ...
रस्त्यांलगत असलेल्या धार्मिक स्थळांवर कारवाईसाठी पोलीस बंदोबस्त उपलब्ध होतो, तर रस्त्यांलगत उभ्या राहिलेल्या झोपडपट्ट्यांची अतिक्रमणे हटविण्यात का दिरंगाई केली केली जाते, असा सवाल महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत सदस्यांनी उपस्थित केल्यानंतर, सभ ...