शहरातील विविध ठिकाणी बेकायदेशीर धार्मिक स्थळे आहेत. परंतु महापालिका प्रशासनाने मोजकीच स्थळे हटविली आहेत. कामटवाडे भागात दोन बेकायदा धार्मिक स्थळे खुल्या जागेत असून, ती मनपा कर्मचाºयांशी संबंधित असल्याने ती काढण्यास टाळाटाळ केली जात असल्याची तक्रार ना ...
जर्मन सरकार आणि भारत सरकार यांच्या संयुक्त प्रयत्नातून नाशिक शहरामध्ये कचºयापासून कार्यान्वित करण्यात आलेल्या ‘वेस्ट टू एनर्जी’ या प्रकल्पाचा लोकार्पण सोहळा बुधवारी (दि. २९) दुपारी १२ वाजता पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते होणार आहे. या पथदर्शी प ...
‘एक राष्टÑ, एक कर’ या संकल्पनेंतर्गत १ जुलैपासून जीएसटी तथा वस्तू व सेवा कराची अंमलबजावणी सुरू झाल्यानंतर महापालिकांना दरमहा देण्यात येणाºया अनुदानात नियमितपणा असेल किंवा नाही याबाबत साशंकता व्यक्त केली जात होती; मात्र सरकारने दिलेला शद्ब पाळत नियमित ...
शहरातील वकीलवाडी परिसरातील दुकानदारांची अतिक्रमणे ‘जैसे थे’ असून, यामुळे पादचाºयांना चालणेही कठीण झाले आहे. काही दिवसांपूर्वी महापालिकेने अतिक्रमणे हटविण्याची केलेली कार्यवाही केवळ औपचारिकताच ठरली आहे. शहराच्या मध्यवर्ती भागात असूनही वकीलवाडी परिसरा ...
नाशिक : जकात, एलबीटी रद्द झाल्यानंतर संपूर्णत: केंद्र व राज्य सरकारच्या अनुदानावर निर्भर असलेल्या महापालिकेचे संपूर्ण उत्पन्न आणि महसुली-भांडवली कामांवर होणारा खर्च पाहता, ‘नाकापेक्षा मोती जड’ असे भयावह चित्र आहे. गेल्या दोन-तीन वर्षांत महसुली खर्चाच ...
महिलांना स्वावलंबी बनविण्यासाठी महापालिकेच्या वतीने आयटीआय सुरू करण्याचा ठराव सोमवारी (दि. २७) महिला व बालकल्याण समितीच्या बैठकीत घेण्यात आला. त्याचप्रमाणे महिला उद्योजक आणि बचतगटांच्या उत्पादनांसाठी मॉल उभारणी करण्याचा निर्णयही समितीने घेतला आहे. अध ...