महापालिका शाळांची गुणवत्ता व दर्जाबाबत नाके मुरडणाºयांना आश्चर्याचा धक्का बसावा अशी कामगिरी शाळांकडून सुरू असून, शासनाच्या ‘प्रगत शैक्षणिक महाराष्टÑ’च्या धोरणानुसार ‘शाळासिद्धी’ अंतर्गत महापालिकेच्या ३३ शाळा ‘अ’ श्रेणीत जाऊन पोहोचल्या आहेत. ...
पाथर्डी फाटा येथील एका इमारतीत अहमदनगर येथील कुविख्यात बेग टोळीतील सराईत गुन्हेगार भाड्याने राहत असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी शहरातील घरमालकांना भाडेकरूंची माहिती सादर करण्याचे आवाहन केले होते. परंतु या आवाहनाला प्रतिसाद मिळत नसल्याने दहशतवाद ...
शहरातील आर्टिलरी सेंटरपासून सुमारे पाचशे मीटर क्षेत्राच्या परिसरात नवीन बांधकामांना परवानगी नसल्याच्या कथित आदेशामुळे गोंधळाचे वातावरण असून, त्यामुळे शेकडो मिळकतींवरील बांधकामाच्या परवानग्या रखडल्या आहेत. मिळकतधारकांच्या मते आर्टिलरी सेंटरच्या परिसरा ...