दिवाणीपासून सर्वोच्च न्यायालयापर्यंत महापालिकेने दाखल केलेले आणि महापालिकेविरुद्ध दाखल असलेले ३०४८ दावे न्यायप्रविष्ट असून, आतापर्यंत ३०६२ दावे निकाली निघाले आहेत. ...
महापालिकेच्या विषय समित्या गठित झाल्यापासून त्यांची अधिकारीवर्गाकडून कशाप्रकारे बोळवण सुरू आहे, याचा प्रत्यय पुन्हा एकदा विधी समितीच्या बैठकीच्या निमित्ताने आला. ...
महाराष्टÑ शासनाने ३१ डिसेंबर २०१५ पूर्वीची अनधिकृत बांधकामे नियमित करण्याचा निर्णय घेतल्यानंतर नाशिक महापालिकेनेही त्याबाबत अधिसूचना जारी केली असून, काही नियम-निकषांवर अनधिकृत बांधकामे नियमानुकूल करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात केली आहे. ...
सिडकोसह परिसरातील अनधिकृत होर्डिंग्ज काढण्याची मोहीम महापालिकेच्या सिडको विभागाच्या वतीने सुरूच असून, गेल्या दोन दिवसांत जुने सिडको येथील नो हॉकर्स झोनमध्ये व्यवसाय करणाºया विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली. ...
नाशिक महापालिकेच्या पंचवटी विभागातील सहाही प्रभागांची साफसफाई करण्याची जबाबदारी बोटावर मोजण्याइतकी म्हणजे केवळ ११० कर्मचाºयांवर असल्याने आरोग्य विभागाची डोकेदुखी वाढली आहे. ...