महापालिकेत शिक्षण समितीऐवजी शिक्षण मंडळाचे पुनर्गठन करण्याचा अट्टाहास धरणाºया सत्ताधारी भाजपाचा मुखभंग झाला असून, राज्य शासनाने नियम व कायद्यानुसार शिक्षण समिती गठित करण्यालाच कौल दिला आहे. विशेष म्हणजे, महासभेने नियमबाह्य ठराव केला असेल तर तो विखंडन ...
मतदार पुनरीक्षण मोहिमेसाठी जिल्हा प्रशासनाने बोलावलेल्या बैठकांना अनुपस्थित राहण्याबरोबरच बीएलओंना नियुक्तीचे आदेश न बजावणे, निवडणुकीच्या कामाकडे दुर्लक्ष करणे अशा विविध कारणास्तव महापालिका शिक्षण मंडळाचे प्रशासनाधिकारी नितीन उपासनी यांनी दिलेला खुला ...
जैव-वैद्यकीय कचरा पर्यावरणास हानिकारक ठरत असताना अशा कचºयाचे योग्य नियोजन, व्यवस्थापन व निर्मूलन झाले नाही तर त्यापासून संसर्गजन्य रोगांचा प्रसारही होण्याची भीती असल्याने सर्व वैद्यकीय सेवा संस्थांनी अशा जैव-वैद्यकीय कचºयाचे योग्य व्यवस्थापन करणे गरज ...