महापालिकेने स्वच्छ सर्वेक्षणांतर्गत ओला आणि सुका कचरा वर्गीकरणासाठी प्रत्येकी दोन नगांसाठी ११ हजार १२१ रुपये खर्चून डस्टबिन खरेदी केल्या असताना, शिवसेनेने बाजारातून त्यापेक्षाही उच्च दर्जाच्या डस्टबिन अवघ्या २३०४ रुपयांत खरेदी करत त्या अतिरिक्त आयुक् ...
सिडको आणि पंचवटी विभागातील घंटागाडीचा ठेका घेणाºया जी. टी. पेस्ट कंट्रोल या ठेकेदाराला कामकाजात सुधारणा करण्याबाबत जबर दंड ठोठावतानाच वारंवार नोटिसा बजावूनही प्रतिसाद मिळत नसल्याने अखेर प्रशासनाकडून सदर ठेकाच रद्द करण्यासंबंधीच्या हालचाली सुरू झाल्या ...
नाशिक शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी महापालिकेच्या खर्चाने बांधण्यात आलेल्या कश्यपी धरणासाठी संपादित करण्यासाठी आलेल्या जमिनींच्या मालकांना तब्बल पंचवीस वर्षांनी वाढीव मोबदला मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असून, जिल्हा न्यायालयाच्या आदेशाविरुद्ध उच्च न्याय ...
ओला व सुका कचरा वर्गीकरणासाठी मनपाने पंचवटी परिसरातील दुकानांसमोर बसविलेल्या डस्टबिनचे झाकण चोरी झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे एकीकडे डस्टबिन खरेदी घोटाळा झाल्याचा आरोप होत असतानाच दुसरीकडे डस्टबिनचे झाकण चोरी झाल्याची घटना घडल्याने आश ...
म्युनिसिपल कर्मचारी-कामगार सेनेच्या शिष्टमंडळाने आयुक्त अभिषेक कृष्ण यांची भेट घेऊन प्रलंबित मागण्यांवर चर्चा केली. यावेळी ४० मागण्यांचे निवेदन आयुक्तांना देण्यात आले. प्रलंबित मागण्यांसंदर्भात महिनाभरात सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्यास दि. १७ जानेवारी ...