शहरातील उद्यानांची होत चाललेली बकाल स्थिती, अपुरा कर्मचारीवर्ग, एकाच उद्यान निरीक्षकाकडे सहाही विभागांचा कार्यभार, वाहतूक बेटांसह दुभाजकांची झालेली दुरवस्था या समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी पश्चिम प्रभाग समितीच्या सभापती व कॉँग्रेसच्या नगरसेवक डॉ. हेमल ...
शहरातील २०० चौरसमीटर अर्थात दोन हजार चौरस फुटांपर्यंतच्या इमारत बांधकाम आराखड्यास मान्यताप्राप्त वास्तुविशारदांच्या स्तरावरच मंजुरी मिळणार असून, त्यासाठी महापालिकेच्या नगररचना विभागात चकरा मारण्याची गरज भासणार नाही. ...
शहरात भटक्या कुत्र्यांची वाढती संख्या आणि त्यापासून वाढणारा उपद्रव यामुळे नागरिक त्रस्त असतानाच महापालिकेने गेल्या आठ महिन्यांत पाच हजारांहून अधिक श्वानांवर निर्बीजीकरणाची शस्त्रक्रिया केली आहे. दरम्यान, नागरिकांनी रस्त्यावर उष्टे-खरकटे टाकू नये, असे ...
महापालिकेच्या कामकाजात व नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या मानल्या जाणाºया उद्यान विभागाचे सिडकोचे प्रभारी उद्यान निरीक्षक राजेंद्र पांडे यांच्यावर सिडको बरोबरच सातपूर, नाशिकरोड, नाशिक पूर्व व नाशिक पश्चिम आदी पाच विभागांच्या प्रभारी उद् ...