नाशिक : महापौर रंजना भानसी यांनी मंगळवारी (दि.२) सकाळी पंचवटी भागात अचानक पाहणी दौरा करत स्वच्छतेच्या कामकाजाचा आढावा घेतला. यावेळी लेटलतिफ आणि गैरहजर राहणाºया सफाई कामगारांसह गोदाघाटावरील सुरक्षारक्षकांना कारणे दाखवा नोटिसा बजावण्याचे आदेश महापौरांन ...