नाशिक महापालिकेत लागलेली आग असो, की त्र्यंबकेश्वर तालुक्याच्या शिरसगाव आरोग्य केंद्रात घडलेला प्रकार, यातून यंत्रणांची बेफिकिरी उघड झाली आहे. यास पर्यवेक्षकीय व्यवस्था जबाबदार ठरावी. ...
नाशिक : महापालिका निवडणूक वर्षभरावर असली तरी सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्या आणि इच्छुक कार्यकर्त्यांचे बाहू स्फुरण पावत आहेत. महाविकास आघाडीतील घटक पक्षही त्याला अपवाद नाहीत. आता राज्यापाठोपाठ नाशिक महापालिकेतील भाजपची सत्ता जाणारच, अशी अटकळ बांधून स ...
नाशिक- महापालिका- नगरपालिकेच्या नगरसेवकांना अधिकार द्यावेत ही नाशिकमध्ये झालेल्या नगरसेवक परीषदेत झालेली मागणी गैर नाही. केंद्र सरकारने ७४ व्या घटना दुरूस्तीत अनेक अधिकार दिले आहेत. परंतु राज्य सरकार ते खाली पाझरत नाही. त्यामुळे नगरसेवकांना अधिकार दे ...
नाशिक- राज्यातील यापूर्वीच्या भाजपा सरकारने राजकीय सोयीसाठी चार सदस्यीय प्रभाग अस्तित्वात आणल्याचा आरोप करण्यात आला आणि आता आगामी महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग पध्दतीत आमूलाग्र बदल करण्याचे सध्याच्या आघाडी सरकारने ठरवले असले तरी आघाडीत याबाबत मतभेद आ ...
नाशिक- शहरातील वकील, डॉक्टर, सीए, वास्तुविशारद, कर सल्लागार यांना निवासी दराने घरपट्टी आकारण्याच्या महत्वपूर्ण प्रस्तावाला महापालिकेच्या महासभेने मंजुरी दिली आहे. मात्र, त्याच बरोबर घरगुती स्वरूपात उद्योग करणाऱ्यांना देखील याच दराने घरपट्टी आकारण्या ...
गिते, बागुल पक्ष सोडून गेले म्हणून काय झाले, भाजपत यायला रांगेत अनेकजण उभे आहेत, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितल्याने संधीच्या प्रतीक्षेत असलेल्या पक्षातील निष्ठावंतांना पुन्हा घाम फुटणे स्वाभाविक ठरले आहे. ...
शहर बस वाहतुकीसाठी महापालिकेने कंबर कसली असून, प्रजासत्ताक दिनाचा मुहूर्तही जाहीर केला असताना प्रत्यक्षात मात्र प्रवासी वाहतूक संचलनासाठी लागणारा (ऑपरेशन) परवानाच शासनाकडे अडकला आहे. गेल्यावर्षी महापालिकेने परिवहन मंत्रालयाकडे केलेल्या अर्जावर अद्याप ...