नाशिक : महापालिकेत नाशिककरांनी स्पष्ट बहुमत देऊनही वर्षभरात सत्ताधारी भाजपाला विकासाच्या दृष्टीने पावले उचलण्यात आलेले अपयश आणि अंतर्गत कलह लक्षात घेत मुख्यमंत्र्यांनी तुकाराम मुंढे यांच्याकडे नाशिक महापालिकेची धुरा सोपविल्याचे स्पष्ट झाले आहे. ...
नाशिक : महापालिकेचे नवनियुक्त आयुक्त तुकाराम मुंढे हे शुक्रवारी (दि.९) पदाची सूत्रे हाती घेणार असल्याने गुरुवारी (दि.८) दिवसभर पदाधिकाºयांसह नगरसेवकांची प्रलंबित फायलींवर मावळते आयुक्त अभिषेक कृष्ण यांची स्वाक्षरी घेण्यासाठी धावपळ दिसून आली. ...
नाशिक : मुंबई-पुणेनंतर नाशिकचा क्रमांक लागू शकेल. वाहतुकीसंबंधी सुविधांवर भर देण्याची गरज असल्याचे मत मावळते आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले. ...