लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नाशिक महानगर पालिका

नाशिक महानगर पालिका, मराठी बातम्या

Nashik municipal corporation, Latest Marathi News

तुकाराम मुंढेंचा दुसरा धक्का, मीडियाशी बोलण्यावर अधिकाऱ्यांवर घातली बंदी - Marathi News | Media barricade by Tukaram Mundhe | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :तुकाराम मुंढेंचा दुसरा धक्का, मीडियाशी बोलण्यावर अधिकाऱ्यांवर घातली बंदी

मुख्यमंत्री महोदयांनी नाशिक महापालिकेत ‘पारदर्शक’ कारभारासाठी पाठविलेल्या नवनियुक्त आयुक्त तुकाराम मुंढे यांनी मात्र, कामकाजाच्या दुस-याच दिवशी पारदर्शकतेला छेद देणारा फतवा जारी केला आहे. ...

मुख्यमंत्र्यांच्या शब्दपूर्तीसाठी... - Marathi News | To fulfill the words of Chief Minister ... | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मुख्यमंत्र्यांच्या शब्दपूर्तीसाठी...

नाशिक महापालिकेतील प्रशासनाचे नेतृत्व तुकाराम मुंढे यांच्याकडे सोपविण्यामागे मुख्यमंत्र्यांचा अजेंडा राबविण्याची भूमिका आहे, तर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार मीणा यांच्या बदलीतून उद्धटपणाला चपराक दिली गेली आहे. दोन दिवसांच्या अंतर ...

उद्धटपणाला चपराक ! - Marathi News | Crank! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :उद्धटपणाला चपराक !

नाशिक महापालिकेत बदलून आलेल्या अधिकाºयाची चर्चा एकीकडे होत असताना दुसरीकडे नाशिक जिल्हा परिषदेत मात्र आलेल्यापेक्षा बदलून गेलेल्याचीच चर्चा होत आहे हे काहीसे विचित्र आहे खरे, परंतु त्याला मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार मीणा यांचा स्वभावच कारणीभूत ...

२५७ कोटींचे रस्ते अडचणीत? महापालिका : तुकाराम मुंढे यांनी शहर अभियंत्यांकडून मागविली माहिती - Marathi News | 257 crores roads in trouble? Municipal Corporation: Tukaram Mundhe asked the city engineers | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :२५७ कोटींचे रस्ते अडचणीत? महापालिका : तुकाराम मुंढे यांनी शहर अभियंत्यांकडून मागविली माहिती

नाशिक :आवश्यकतेनुसारच प्रकल्पांची कामे हाती घेण्यात येणार असल्याचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी स्पष्ट केल्यामुळे, मंजूर २५७ कोटी रुपये खर्चाच्या रस्ते विकासाची कामे अडचणीत येण्याची शक्यता आहे. ...

महापालिकेत ‘साफसफाई’ : मुंढेंच्या दणक्यानंतर सुटीच्या दिवशी मिशन जळमटे हटली; धूळ झटकली ! - Marathi News | 'Cleanliness' in municipal corporation: After the release of the poster, the mission took place on holidays; Dust blows! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :महापालिकेत ‘साफसफाई’ : मुंढेंच्या दणक्यानंतर सुटीच्या दिवशी मिशन जळमटे हटली; धूळ झटकली !

नाशिक : छताला लागलेली जळमटे, कोपºयात-कपाटाच्यावर मिळेल तिथे कोंबून ठेवलेल्या फायलींचे गठ्ठे, काळेकुट्ट पंखे, टेबलच्या ड्रॉवरबाहेर डोकावणारी कागदपत्रे, टेबलांवर साचलेली धूळ. ...

मुंढेंच्या दणक्यानंतर नाशिक महापालिकेतील जळमटे हटली; धूळ झटकली! - Marathi News | Nine municipal wings were removed after posterior failure; Dust blows! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मुंढेंच्या दणक्यानंतर नाशिक महापालिकेतील जळमटे हटली; धूळ झटकली!

महापालिकेत ‘साफसफाई’ : सुटीच्या दिवशी अधिकारी-कर्मचा-यांचे मिशन ...

नाशिक महापालिकेतील २५७ कोटींचे रस्ते विकास अडचणीत? - Marathi News |  257 crores road development problems in Nashik municipal corporation? | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक महापालिकेतील २५७ कोटींचे रस्ते विकास अडचणीत?

महापालिका : तुकाराम मुंढे यांनी शहर अभियंत्यांकडून मागविली माहिती ...

आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारला : दहाच्या ठोक्यालाच कार्यालयात हजर, अधिकाºयांसमवेत बैठक तुकाराम मुंढे यांचा ‘फर्स्ट डे फर्स्ट शो’ - Marathi News | Accepted the charge of the post of Commissioner: Ten attendees in office, attended office, Tukaram Mundhe's 'First Day First Show' meeting with officials | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारला : दहाच्या ठोक्यालाच कार्यालयात हजर, अधिकाºयांसमवेत बैठक तुकाराम मुंढे यांचा ‘फर्स्ट डे फर्स्ट शो’

नाशिक : महापालिकेचे नवनियुक्त आयुक्त तुकाराम मुंढे शुक्रवारी (दि.९) सकाळी १० वाजेच्या ठोक्यालाच पालिका मुख्यालय असलेल्या राजीव गांधी भवन येथे पोहोचले आणि पहिल्याच दिवशी आपल्यातील वक्तशीरपणाचे दर्शन घडवले. ...