नाशिक : ‘नाशिकला कोणी वाली नाही किंवा नेता नाही, अशी खंत नाशिककरांना वाटते, त्यामुळे माझ्यावर विश्वास ठेवा, मी नाशिक दत्तक घेतो’, अशी घोषणा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दि. १८ फेबु्रवारी २०१७ रोजी हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर झालेल्य ...
नदीकाठच्या गावठाणातील निळ्या आणि पूररेषेत यापूर्वी इमारतीच्या पुनर्विकासासाठी जलसंपदा विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र अनिवार्य करण्यात आले होते. परंतु, आता पुनर्विकासासाठी अशा प्रमाणपत्राची गरज भासणार नसून विकासकाला बांधकामासाठी थेट महापालिकेच्या नगररचना ...
महापालिकेने पूर्व विभागातील सह्याद्री हॉस्पिटल परिसरात रस्त्यात अडथळा ठरणाºया अनधिकृत टपºया हटविण्याची कारवाई केली. तसेच सारडा सर्कल ते दामोदर थिएटरपर्यंतच्या रस्त्यावरील दुतर्फा अतिक्रमण हटविण्यात येऊन १३ ट्रक साहित्य जप्त करण्यात आले. याशिवाय, पंचव ...
महापालिकेच्या नगररचना विभागात बांधकाम परवानग्यांसंबंधीच्या प्रकरणांचा तातडीने निपटरा होण्यासाठी कार्यान्वित करण्यात आलेल्या आॅटो डीसीआर प्रणालीच्या माध्यमातून आतापर्यंत ७२४ प्रकरणे दाखल झालेली असली तरी त्यातील ३२४ प्रकरणांमध्ये विविध प्रकारच्या त्रुट ...
प्रधानमंत्री व मुख्यमंत्री ग्रामसडक योजना कार्यालयातील कंत्राटी कामगारांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्या पूर्ण करण्याच्या मागणीसाठी गुरुवारपासून कार्यालयाबाहेर बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले आहे. ...
दत्त मंदिर रोडवरील एसटी महामंडळाचा मोकळा भूखंड डम्पिंग ग्राउंड बनल्याने परिसरातील रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे. मोकळ्या भूखंडावरील झाडाझुडपांमध्ये अनेक गैरप्रकार चालत असल्याने पोलीस आयुक्त व मनपा आयुक्तांनी लक्ष घालावे, अशी मागणी रहिवाशांनी केली ...
महापालिकेचे नवनियुक्त आयुक्त तुकाराम मुंढे यांची शिवसेनेच्या नगरसेवकांनी भेट घेत त्यांचे स्वागत केले आणि शहरातील प्रश्नांवर चर्चा केली. यावेळी, विधायक कामांबाबत शिवसेना नेहमीच पाठीशी राहणार असल्याची ग्वाही विरोधी पक्षनेता अजय बोरस्ते व शिवसेना गटनेता ...