जिल्ह्यातील सुमारे पाचशे अंगणवाडी कर्मचाºयांना जून २०१७ पासून मानधन न मिळाल्याने अंगणवाडी कर्मचारी संघाच्या वतीने जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन करण्यात आले. अध्यक्षांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा केल्यानंतर आंदोलन तूर्तास मागे घेण्यात आले आहे. ...
कामगार कायद्यासह विधी आणि भूसंपादन प्रकरणांशी संबंधित महत्त्वपूर्ण दावे हाताळण्यासाठी महापालिकेकडून पॅनलवर निष्णात व अनुभवी वकिलांची नियुक्ती केली जाणार असून, त्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ...
इंदिरानगर : वडाळा-पाथर्डी रस्त्यावरील दुभाजक व्यावसायिकांचे जाहिरात फलकांचे जाळे बनले असल्यामुळे रस्त्याचे विद्रुपीकरण होत चालले असून, स्मार्ट सिटी होण्यास खोडा निर्माण होत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. वडाळा नाका ते पाथर्डीगाव चौफुली हा वडाळा ...
नाशिक : एकीकडे मुख्यमंत्र्यांनी नाशिक दत्तक घेतल्याचे अभिमानाने मिरवणाºया महापालिकेतील सत्ताधारी भाजपाने शहराचा विकास व्हायचा असेल तर पैसा आणायचा कुठून, असा सवाल करत निवासी मालमत्ता करात तब्बल ३३ टक्के दरवाढीला मंजुरी देऊन नाशिककरांच्याच खिशाला हात घ ...