नाशिक : महापालिकेने घरपट्टीत केलेल्या जबर वाढीचे पडसाद आता उमटू लागले असून, राष्ट्रवादी कॉँग्रेसने शुक्रवार (दि.२३)पासून सहाही विभागांवर मोर्चे नेण्याचे नियोजन केले आहे तर शहर कॉँग्रेसच्या वतीने राजीव गांधी भवनसमोर धरणे आंदोलन केले जाणार आहे. दरम्यान ...
नाशिक : महापालिकेने मिळकत करांमध्ये ३३ ते ८२ टक्क्यांपर्यंत दरवाढ करत नाशिककरांना दणका दिल्यानंतर आता पाणीपट्टी दरातही वाढ करण्याची तयारी प्रशासकीय पातळीवर सुरू आहे. प्रामुख्याने, महावितरण कंपनीच्या धर्तीवर टेलिस्कोपी पद्धतीने पाणीपट्टीची आकारणी केली ...
महापालिकेतील सत्ताधारी भाजपाने मिळकत करामध्ये केलेल्या दरवाढीच्या निषेधार्थ भारतीय विद्यार्थी सेनेच्या वतीने महापौरांच्या ‘रामायण’ निवासस्थानासमोर घरपट्टीची होळी करण्यात आली आणि भाजपाविरोधी घोषणा देण्यात आल्या. ...
महापालिका महासभेने मिळकत करामध्ये ३३ ते ८२ टक्क्यांपर्यंत दरवाढ केल्याने त्याचे पडसाद उमटायला सुरुवात झाली आहे. भारतीय विद्यार्थी सेनेने महापौरांच्या ‘रामायण’ या शासकीय निवासस्थानासमोरच घरपट्टीची होळी करत निषेध नोंदविला ...