महापालिकेने घरपट्टीत ३३ टक्के करवाढ करण्याचा निर्णय घेतल्याच्या निषेधार्थ मनसेच्या वतीने गांधीनगर येथील घरपट्टी उपकार्यालयासमोर केक कापून गांधीगिरी पद्धतीने निषेध आंदोलन करण्यात आले. ...
परिसरातील मुख्य रस्त्यांवर खरकटे अन्न तसेच कचरा टाकून परिसराला बकाल स्वरूप निर्माण करणाºया बेशिस्त नागरिकांवर मनपाच्या पंचवटी आरोग्य विभागाने कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. ...
चौकाचौकांतील सौंदर्य फुलावे यासाठी खासगी उद्योजक आणि व्यावसायिकांच्या मदतीने महापालिकेने वाहतूक बेटे साकारली खरी; परंतु नंतर संबंधित प्रायोजकांनी त्याकडे दुर्लक्ष केले आणि पालिकेनेही. परिणामी वाहतूक बेटांचे सौंदर्य हरपले असून, अनेक ठिकाणी तर वाहतूक ब ...
महापालिका आयुक्तांकडून दरवर्षी फेबु्रवारीच्या २० तारखेच्या आत आर्थिक वर्षाचे अंदाजपत्रक स्थायी समितीला सादर करणे आवश्यक असते. परंतु, २० तारीख उलटून गेल्यानंतरही अद्याप अंदाजपत्रक सादर झालेले नाही. ...
येथील त्रिमूर्ती चौकातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी महानगरपालिकेने सुरू केलेली अतिक्र मण मोहीम दुसºया दिवशीही राबविण्यात आली. त्रिमूर्ती चौकासह परिसरातील अतिक्रमणे हटविण्यात आली. ...
नाशिक : बेकायदेशीरपणे महापालिकेचे पाणी वापरणारा सोसायटी चेअरमन, बांधकाम व्यवसायिक व नळजोडणी कारागिराविरोधात इंदिरानगर पोलीस ठाण्यात पाणीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ विशेष म्हणजे अनेक महिन्यांपासून हा प्रकार सुरू असल्याची चर्चा असून पाथर्डी फाट ...