महापालिकेने मिळकत करात केलेली जबर दरवाढ ही नाशिककरांवर अन्याय करणारी असल्याने त्याविरोधात लढा उभारण्यासाठी सर्व राजकीय पक्षांची एकत्रित मोट बांधण्यासाठी शिवसेनेने पुढाकार घेतला आहे. त्यानुसार, सर्वपक्षीयांच्या वतीने महापालिकेवर मोर्चा आणण्याबरोबरच का ...
महापालिकेने भाडे मूल्यावर आधारित मिळकत करामध्ये केलेल्या दरवाढीविरोधात शहर कॉँग्रेसच्या वतीने राजीव गांधी भवनसमोर धरणे आंदोलन करण्यात आले. सदर करवाढ रद्द करण्याची मागणी करण्यात येऊन सत्ताधारी भाजपाचा निषेध करण्यात आला. ...
महापालिकेने शहरात अनधिकृत नळजोडणीची शोधमोहीम सुरू केली असून, त्यात पाणीचोरी करणाºया ३५ अनधिकृत नळजोडणीधारकांविरुद्ध पोलिसांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सदर मोहीम आणखी तीव्र केली जाणार असल्याचे पाणीपुरवठा विभागाने कळविले आहे. ...
‘स्मार्ट सिटीची घाई, गरिबांच्या पोटावर पाय देई’, ‘ग्राहक तेथे हॉकर्स झोन झालेच पाहिजेत’ अशा घोषणा देत हॉकर्स व टपरीधारक युनियनच्या माध्यमातून शहरातील फेरीवाल्यांनी शुक्रवारी (दि.२३) महापालिका मुख्यालयावर ‘रोजगार बचाव’ मोर्चा काढला. यावेळी, महापालिकेन ...
: मनपाने रहिवासी, व्यावसायिक घरपट्टीत केलेली अवाढव्य करवाढ मागे घ्यावी या मागणीसाठी राष्टÑवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने नाशिकरोड विभागीय कार्यालयावर हल्लाबोल मोर्चा काढण्यात आला होता. ...
महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी कामांची निकड, त्यांची तांत्रिक योग्यता आणि व्यवहार्यता या त्रिसूत्रीनुसार काम करण्यास सुरुवात केल्याने प्रभाग समित्यांमध्ये मंजूर झालेल्या विविध कामांचीही पुनर्पडताळणी होणार असून, त्यामधील अनावश्यक कामांना कात्री ...
महापालिकेच्या आरोग्य विभागाने केलेल्या सफाई कामगारांच्या बदल्या रद्द करण्याची मागणी अखिल भारतीय श्री बाल्मीकी नवयुवक संघाने अतिरिक्त आयुक्त किशोर बोर्डे यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे. ...