पावणेदोन वर्षांपूर्वी तत्कालीन आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी मनपाच्या मालकीची समाजमंदिरे, अभ्यासिका, व्यायामशाळा, सभामंडप, वाचनालये यांसह तब्बल ९०० हून अधिक मिळकतींसंदर्भात राबविलेल्या सर्वेक्षणावरील धूळ झटकण्याचे काम विद्यमान आयुक्त तुकाराम मुंढे या ...
महापालिकेच्या स्थायी समितीवरील आठ सदस्य नियमानुसार निवृत्त झाल्याने त्यांच्या रिक्त जागांवर बुधवारी (दि.२८) दुपारी २ वाजता होणाºया विशेष महासभेत नवीन सदस्यांची निवड केली जाणार आहे. त्या पार्श्वभूमीवर हालचालींना वेग आला असून, महापौरांनी सोमवारी (दि.२६ ...
महानगरपालिकेच्या वतीने लादण्यात आलेल्या वाढीव घरपट्टीच्या विरोधात आता व्यापारी, उद्योजक संघटनाही एकवटल्या असून करवाढ मागे घेण्यात यावी, या मागणीसाठी मंगळवारी (दि.२७) महापौर रंजना भानसी यांची भेट घेऊन निवेदन देण्याचे ठरविण्यात आले. ...
महाराष्टÑ इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी महामंडळाच्या वतीने १८ ते ६० वयोगटातील बांधकाम मजुरांना विविध लाभ मिळवून देण्यासाठी त्यांची नोंदणी करण्याची मोहीम राबविण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केल्यानंतर महापालिकेने त्यासाठी पुढाकार घेतला ...
नाशिक महापालिकेच्या महासभेत घरपट्टीत ३३ टक्के कर वाढीस मंजुरी देण्यात आल्याच्या निषेधार्थ महाराष्टÑ नवनिर्माण सेनेच्या वतीने नाशिकरोड महापालिका विभागीय कार्यालयासमोर थाळीनाद निषेध आंदोलन करण्यात आले. तसेच विभागीय अधिकाºयांना निवेदन देण्यात आले. ...
कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांच्या जयंतीदिनी गेल्या १५ वर्षांपासून चर्चेत येणारे गोदाकाठावरील कुसुमाग्रज उद्यान आता कात टाकत असून, त्याचा ‘मेकओव्हर’ लवकरच दृष्टीपथास येणार आहे. ...