महापालिकेचे सन २०१८-१९ या आर्थिक वर्षाचे अंदाजपत्रक ३१ जानेवारीपूर्वी स्थायी समितीला सादर करण्याचे आदेश देऊनही अद्याप ते सादर न झाल्याने सभापती शिवाजी गांगुर्डे यांनी प्रशासनाच्या मनमानी कारभाराचा निषेध केला. ...
महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी बुधवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास अचानक बिटको रुग्णालयास भेट देऊन पाहणी केली. रुग्णालयातील अस्वच्छता व झालेल्या दुरवस्थेबाबत संबंधित अधिकाºयांची कानउघडणी केली. ...
पंचवटी प्रभाग समितीच्या बैठकीत अवघ्या दोन विषयांच्या कामांना दोन मिनिटांत मंजुरी देण्यात आली. पंचवटी प्रभाग समिती सभापती प्रियंका माने यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी (दि.२६) बैठक झाली. ...
नाशिक हे धार्मिक व निसर्ग पर्यटनाचे मुख्य केंद्र. कुंभनगरी ते देशाची ‘वाइन कॅपिटल’ अशी काळानुरूप ओळख निर्माण केलेल्या या शहराच्या विकासामध्ये भर पडली ती मुंबई-आग्रा महामार्गावरील उड्डाणपुलाची. उड्डाणपूल म्हणजे जणू नाशिकचा ‘नेकलेस’च. उड्डाणपुलाखाली जा ...
महापालिकेच्या वतीने राबविण्यात आलेल्या धडक अतिक्रमण निर्मूलन मोहिमेत सातपूर परिसरातील त्र्यंबकेश्वर रस्त्याच्या दुतर्फा असलेले अनधिकृत पक्के बांधकाम, पत्र्याचे शेड हटविण्यात आले. दिवभरात सुमारे नव्वदहून अधिक अतिक्रमणे हटविण्यात आल्याने ही सर्वात मोठी ...
महापालिकेच्या प्रस्तावित घरपट्टी व पाणीपट्टी दरवाढीच्या विरोधात आज सिडको विभाग राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या वतीने मनपाच्या सिडको विभागीय कार्यालयावर हल्लाबोल मोर्चा काढण्यात आला. यावेळी सत्ताधारी पक्षाच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. ...