नाशिक : स्थायी समितीतील १६ पैकी आठ सदस्य नियमानुसार निवृत्त झालेले, त्यातच उरलेल्या सदस्यांपैकी पाच सदस्यांनी राजीनामा दिलेला अशा स्थितीत अवघ्या तीन सदस्यांना आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दि. ७ मार्च रोजी अंदाजपत्रक सादर करण्याचा निर्णय घेतला आहे. ...
नाशिक : महापालिकेची थकबाकी वसूल करणे योग्यच असले तरी त्यासाठी प्रचलित पद्धत मात्र अत्यंत जाचक आहे. एखाद्या मिळकतीची एक ते दोन हजार रुपयांची रक्कम थकली आहे. ...
नाशिक : शहरातून वाहणाºया नासर्डी नदीचा पूरप्रभाव कमी करण्यासाठी नदीपात्रातील बंधारे हटविण्याचा प्रशासनानेच सादर केलेला पश्चिम प्रभाग समितीतील एकमेव प्रस्तावही प्रशासनाने मागे घेतल्याने त्याचे तीव्र पडसाद समितीच्या बैठकीत उमटले. ...
महापालिकेच्या ४७८ सफाई कर्मचाºयांच्या बदल्या केल्यानंतर आरोग्य विभागाने आता सफाई कर्मचाºयांना पहाटे पाच वाजताच हजेरी शेडवर सेल्फी हजेरी बंधनकारक केली आहे. त्यामुळे उशिराने हजेरी लावणाºया कर्मचाºयांचे धाबे दणाणले आहे. दरम्यान, म्युनिसिपल कामगार कर्मचा ...