महापालिकेत विविध प्रकरणांत सुरू असलेल्या चौकशांना आता अंतिम रूप देण्याच्या हालचाली सुरू असून, त्याअंतर्गतच तीन अधिकाºयांची चौकशी पूर्ण झालेली असल्याने त्यांना अंतिम कारवाईच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. आयुक्त तुकाराम मुंढे यांनी या अधिकाºयांची नाव ...
महापालिकेच्या आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर तुकाराम मुंढे यांनी शहरातील रस्ते मोकळे करण्यास सुरुवात केलेली असतानाच, वर्दळीचे आणि विकास योजनेअंतर्गत येणाºया रस्त्यांवरील अनधिकृत बांधकामांविरोधीही मोहिमेची तयारी चालविली आहे. त्यामुळे येत्या काही द ...
भारतनगर, मेहबूबनगर, मुमताजनगर व अण्णा भाऊ साठेनगर यांसह परिसरात मोठ्या प्रमाणात अनधिकृत नळजोडणी असल्याने लाखो लिटर पाण्याची सर्रास चोरी सुरू असतानासुद्धा कारवाई गुलदस्त्यातच असल्याने नागरिकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. त्यामुळे पाणीपट्टीचा लाखो रु पय ...
महापालिकेच्या सफाई कामगारांच्या हजेरीसाठी सेल्फीचा वापर करण्याच्या आयुक्तांच्या कल्पनेला पहिल्याच दिवशी काही ठिकाणी प्रतिसाद मिळाला, तर काही ठिकाणी कामगारांनी विरोध केल्याने सेल्फी काढता आले नाही. ...
मनपाने फेरीवाला धोरण जाहीर केले, मात्र त्याबाबत नगरसेवकांना विश्वासात घेण्यात आले नसून एकप्रकारे हा अन्याय केला आहे. त्यामुळे आंदोलन करावे लागेल, असा इशारा प्रभाग समितीच्या बैठकीत नगरसेवकांनी दिला. ...
स्मार्ट सिटीमुळे डिजिटल यंत्रणेचा वापर करणाºया महापालिकेने आता जुन्या स्मार्ट नाशिक अॅपमध्ये बदल केला असून, एनएमसी ई कनेक्ट नावाचे नवे अॅप आणण्यात आले आहे. या अॅपवर केलेली तक्रार संबंधित विभागीय अधिकाºयाने चोवीस तासांत खुली न केल्यास ती आपोआप वरिष ...
गेल्या वर्षभरापासून महापालिका शिक्षण समिती गठित झालेली नाही. परंतु, प्रशासनाकडून शासनाच्या नियमानुसार शिक्षण समिती गठित करण्याच्या हालचाली सुरू झाल्या असून, शासनाकडे महासभेचा पाठविलेला ठराव विखंडित करण्यासाठी पाठपुरावा केला जात आहे. दोन महिन्यांपूर्व ...