होळीच्या दिवशी इंदिरानगर-वासीयांच्या रागाचे कारण ठरलेल्या पाणीपुरवठा विभागाने युद्धपातळीवर नादुरु स्त झालेली मुख्य जलवाहिनी काही तासांत दुरुस्त करून सायंकाळी कमी दाबाने का होईना पाणी दिल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. ...
विल्होळी जकातनाका येथे असलेल्या मनपाच्या कचरा डेपोमधून अलीकडे मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरत असून, त्यामुळे थेट पाथर्डी फाट्यापर्यंतचा परिसर प्रभावित झाला आहे. परिसरातील नागरिक व कचरा डेपोजवळून जाणाºया महामार्गावरील वाहनधारकांना या दुर्गंधीने हैराण के ...
नाशिकरोड : मनपाने घरपट्टीमध्ये करवाढ करण्याचा निर्णय मागे घेण्यात यावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने मनपा विभागीय अधिकारी सोमनाथ वाडेकर यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मनपाने घरपट्टीमध्ये जी ...
परिसरात गेल्या काही दिवसांपासून डासांचा प्रादुर्भाव वाढल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. विशेष म्हणजे, डासांच्या वाढत्या प्रादुर्भावाबाबत तक्रार करूनही मनपाच्या संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत आहे. ...
सिडको/सातपूर : महापालिकेच्या वतीने रविवारी तिडके कॉलनी येथील मिलिंदनगर या भागातील नंदिनी नदीची स्वच्छता करीत मोठ्या प्रमाणात कचरा व प्लॅस्टिक जमा केल्याने नंदिनी चकाचक झाल्याचे चित्र दिसून आले. ...