नाशिक : महापालिकेने राष्टÑीय फेरीवाला धोरणांतर्गत शहरात २२५ ठिकाणी निश्चित केलेले हॉकर्स झोन येत्या २० मार्चपर्यंत कार्यान्वित करण्यासाठी रस्त्यावरील विक्रेत्यांविरुद्ध मोहीम आणखी तीव्र करण्याचा निर्णय घेतला. ...
मुंढे यांनी 9 फेब्रुवारी रोजी नाशिक महानगरपालिकेच्या आयुक्तपदाची सूत्रे हातात घेतली होती. त्यानंतर मुंढे यांनी आपल्या नेहमीच्या शैलीप्रमाणे प्रशासकीय साफसफाईला सुरुवात केली होती. ...
नाशिक : महापालिकेच्या प्रभाग क्रमांक १३ (क) साठी पोटनिवडणुकीचा कार्यक्रम घोषित होताच इच्छुकांनी उमेदवारीसाठी बाशिंग बांधले असून, पक्षीयस्तरावर हालचाली सुरू केल्या आहेत. ...
नाशिक : महापालिकेत विविध प्रकरणांतील गैरव्यवहारांवरून चौकशीच्या फेºयात अडकलेल्या चौघा अधिकाºयांवरील दोषारोप सिद्ध झाले असून, चौकशी पूर्ण होऊन संबंधितांना दहा दिवसांत स्पष्टीकरण देण्यासंदर्भात अंतिम नोटिसा बजावल्याची माहिती प्रशासकीय सूत्रांनी दिली आह ...
नाशिक : घंटागाडी थोडी उशिरा आली की, कामगारांच्या नावाने बोटे मोडायला आपण मोकळे होतो. परंतु, आयुष्यभर घाण-कचºयातच काम करणाºया या कामगारांच्या व्यथा-वेदना जाणल्या आहेत कुणी? ...
नाशिक : महिला दिनाचे औचित्य साधत आम आदमी पार्टीच्या वतीने राजीव गांधी भवनसमोर आंदोलन करीत महिला कार्यकर्त्यांनी महिलांसाठी स्वच्छतागृहाच्या मागणीकडे आयुक्तांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. ...