नाशिक : महापालिकेच्या प्रभाग क्रमांक १३ मधील पोटनिवडणुकीसाठी आतापर्यंत अवघे दोन अर्ज दाखल झाले असून, प्रमुख राजकीय पक्षांकडून सोमवारी (दि.१९) उमेदवारी अर्ज दाखल केले जाण्याची शक्यता आहे. दि. २० मार्चपर्यंत अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत आहे. ...
महापालिका स्थायी समितीच्या सभापतिपदासाठी शनिवारी (दि. १७) सकाळी ११ वाजता निवडणूक होत असून, भाजपाच्या हिमगौरी अहेर-आडके आणि शिवसेनेच्या संगीता जाधव यांच्यात सरळ लढत होणार आहे. दरम्यान, वर्षभर भाजपाला साथ देणाऱ्या महाराष्टÑ नवनिर्माण सेनेने शिवसेनेच्या ...
देश आणि राज्याच्या स्तरावर शिवसेना-भाजपात कमालीचा आलेला दुरावा पाहता, त्याचे पडसाद महापालिकेच्या प्रभाग क्रमांक १३ मधील पोटनिवडणुकीतही उमटण्याची चिन्हे दिसून येत आहेत. पोटनिवडणुकीच्या निमित्ताने सेना-भाजपाची प्रतिष्ठा पणाला लागली असून, उभयतांकडून ताक ...
महापालिकेने यापूर्वीच्या ‘स्मार्ट नाशिक’ अॅपला गुडबाय करत नव्याने तयार केलेल्या ‘एनएमसी ई-कनेक्ट’ या नवीन अॅपवर १५ दिवसांत ११०९ तक्रारी प्राप्त झाल्या असून, त्यात सर्वाधिक २३४ तक्रारी विद्युत विभागाशी संबंधित आहेत. ११०९ पैकी ८५१ तक्रारी निकाली काढण ...
महापालिकेने टाकलेल्या ड्रेनेजलाइनवरील चेंबर्स फोडून सांडपाण्याचीही चोरी करण्याचा प्रकार उघडकीस आला असून, भुयारी गटार विभागाच्या पथकाने म्हसरूळ शिवारात एका शेतकऱ्याकडून मोटार जप्त करण्याची कारवाई केली आहे. ड्रेनेजलाइनवरील चेंबर्समध्ये दगड, वाळूच्या गो ...
महापालिकेच्या वतीने पाथर्डीफाटा येथे सुरू करण्यात आलेल्या खतप्रकल्पावरील बंद अवस्थेत धूळ खात पडून असलेल्या मशीनरी सुरू करण्यात आल्याने खतप्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू झाला असून, दररोज सुमारे पन्नास टन खत तयार केले जात असल्याची माहिती नाशिक वेस्ट मॅनेजम ...