लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नाशिक महानगर पालिका

नाशिक महानगर पालिका, मराठी बातम्या

Nashik municipal corporation, Latest Marathi News

बाजारात पत घसरत असताना विकासाची सोंगे फार - Marathi News | While the credit in the market is declining, there is a lot of growth | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बाजारात पत घसरत असताना विकासाची सोंगे फार

सारांश ज्या घरातली जुनी जाणती मंडळी ओसरी पाहून हातपाय पसरण्याचा सल्ला कर्त्या माणसाला देतात त्या घराचा गाडा व्यवस्थित चालतो; ... ...

नाशिक महापालिकेला अचानक मराठी बाणा का सुचला ? - Marathi News | Why Marathi Bana was suddenly suggested to Nashik Municipal Corporation? | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक महापालिकेला अचानक मराठी बाणा का सुचला ?

नाशिक-  खरे तर चांगल्या कामाला कोणत्याही आदेशाची गरज नसते.मात्र तरीही कारण नसताना अचानक कोणी कायद्याला धरून चांगली कृती केली तरी त्यामुळे आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नाही. शहरातील दुकानदारांना मराठीतच फलक लावण्यासाठी नाशिक महापालिकेने अचा्नक नेाटीसा बज ...

स्थायी समितीचे आठ सदस्य २६ फेब्रुवारीस नेमणार अखेर ठरलं: न्यायालयाचे आदेशाचे पालनही करणार - Marathi News | Eight members of Standing Committee to be appointed on February 26 | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :स्थायी समितीचे आठ सदस्य २६ फेब्रुवारीस नेमणार अखेर ठरलं: न्यायालयाचे आदेशाचे पालनही करणार

नाशिक : महापालिकेच्या स्थायी समितीत एक सदस्य नियुक्त करण्यासाठी सत्तारूढ भाजपचा अखेर सुरू असलेला कायदेशीर खल संपला असून येत्या २६ फेब्रुवारीत या एक सदस्यासाठीच नव्हे तर नव्याने आठ सदस्य नियुक्तीची प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. ...

इलेक्ट्रिक बसच्या २७ कोटींसाठी केंद्राकडे लकडा - Marathi News | Wood to the center for 27 crores of electric bus | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :इलेक्ट्रिक बसच्या २७ कोटींसाठी केंद्राकडे लकडा

महापालिकेच्या शहर बस वाहतुकीला मुहूर्त लागलेला नाही. तोटा कमी करण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत. भरपाईसाठी केंद्र शासनाकडे मागणी करतानाच इलेक्ट्रिक बससाठी २७ कोटी रुपयांचे प्रलंबित अनुदान मिळावे यासाठी पत्रव्यवहार सुरू केला आहे. ही बससेवा सुरू ...

फलकबाजी करणाऱ्या पाच जणांना पोलिसांच्या नोटीसा - Marathi News | Police notice to five billboards | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :फलकबाजी करणाऱ्या पाच जणांना पोलिसांच्या नोटीसा

सिडको : शिवजयंतीचे निमित्त साधत सिडकोतील मुख्य रस्ते तसेच चौकात जागोजागी अडथळा निर्माण होईल अशा पद्धतीने राजकीय नेते, पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी फलकबाजी केल्याने मोठ्या प्रमाणावर विद्रूपीकरण झाले असून, अशा अनधिकृत फलकबाजी करणाऱ्या पाच जणांना नोटिसा ब ...

उद्या पंचवटीतील अनेक भागात पाणी पुरवठा बंद - Marathi News | Water supply to many parts of Panchavati will be cut off tomorrow | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :उद्या पंचवटीतील अनेक भागात पाणी पुरवठा बंद

नाशिक- पंचवटी जलशुध्दीकरण केंद्र येथील दुर्गानगर व मखमलाबाद जलकुंभास पाणीपुरवठा करणारी जलवाहिनीला गळती लागल्याने ती दुरूस्त करण्याचे काम गुरूवारी (दि.११) करण्यात येणार आहे. त्यामुळे या दिवशी पंचवटीतील बहुतांश भागात पाणी पुरवठा बंद राहणार आहे. ...

थकीत २३२ कोटीपैकी वसूल अवघे ९७ कोटी - Marathi News | Out of Rs 232 crore in arrears, only Rs 97 crore was recovered | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :थकीत २३२ कोटीपैकी वसूल अवघे ९७ कोटी

नाशिक - थकबाकी वसुलीसाठी महापालिकेने अभय योजना आखल्यानंतरदेखील अपेक्षित परिणाम दिसून आलेले नाही. २३२ कोटीच्या रुपयाच्या थकबाकीच्या तुलनेत ९७ कोटी रुपये वसूल झाले आहेत. त्यामुळे मनपाच्या उत्पन्नात मोठी घट होण्याची शक्यता आहे. ...

निविदाप्रक्रियेमुळे दोन्ही उड्डाणपुलांना मिळाली चालना - Marathi News | The tender process gave impetus to both the flyovers | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :निविदाप्रक्रियेमुळे दोन्ही उड्डाणपुलांना मिळाली चालना

नाशिक : शहरातील भवानी चौक आणि सिडकोतील त्रिमूर्ती चौक येथे बांधण्यात येणाऱ्या सुमारे अडीचशे कोटी रुपयांच्या पुलांना सत्तारूढ भाजपने रोखण्याचा प्रयत्न केल असला तरी प्रशासनाने कार्यवाही सुरूच ठेवली असून, या दोन पुलांसाठी सहा निविदा प्राप्त झाल्या आहेत. ...