लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नाशिक महानगर पालिका

नाशिक महानगर पालिका, मराठी बातम्या

Nashik municipal corporation, Latest Marathi News

महापालिकेचे अंदाजपत्रक सादर : स्मार्ट स्ट्रीट लाइट, थीमपार्कसह पायाभूत सुविधांना प्र्राथमिकताअडथळामुक्त शहराचा संकल्प - Marathi News | Presenting the budget of the Municipal Corporation: Smart Street Light, theme park, infrastructure for primary and secondary education | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :महापालिकेचे अंदाजपत्रक सादर : स्मार्ट स्ट्रीट लाइट, थीमपार्कसह पायाभूत सुविधांना प्र्राथमिकताअडथळामुक्त शहराचा संकल्प

नाशिक : बससेवा सुरू करणे, पायी व सायकलींचा वापर वाढविण्याकरिता अडथळामुक्त रस्ते व पदपथ तयार करणे, या पायाभूत सोयीसुविधांना प्राथमिकता देणारे सन २०१८-१९ या आर्थिक वर्षाचे महापालिकेचे अंदाजपत्रक आयुक्त तुकाराम मुंढे यांनी गुरुवारी स्थायी समितीला सादर क ...

...असे आहे महापालिकेचे अंदाजपत्रक! - Marathi News | ... the municipal budget! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :...असे आहे महापालिकेचे अंदाजपत्रक!

नाशिक : महापालिकेचे सन २०१८-१९ या आर्थिक वर्षाचे १७८५.१४ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक आयुक्त तुकाराम मुंढे यांनी स्थायी समितीला सादर केले आहे. ...

नाशिक महापालिकेचे १७८५ कोटींचे अंदाजपत्रक सादर - Marathi News | Demonstrate budget of 1785 crore Nashik Municipal Corporation | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक महापालिकेचे १७८५ कोटींचे अंदाजपत्रक सादर

स्थायी समिती : ‘अडथळामुक्त शहर’ करण्याचा आयुक्तांचा संकल्प ...

अकरा कर्मचाऱ्यांना बडतर्फीची नोटीस - Marathi News | Blasphemous Notice to eleven employees | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अकरा कर्मचाऱ्यांना बडतर्फीची नोटीस

महापालिका सेवेत दाखल होताना मागासवर्गीय असलेल्या ११ कर्मचाºयांनी जात पडताळणी प्रमाणपत्र सादर न केल्याने त्यांना सेवेतून बडतर्फ का करू नये, याबाबतची नोटीस प्रशासनाने बजावली आहे. येत्या दहा दिवसांत संबंधित कर्मचाºयांनी प्रमाणपत्र सादर न केल्यास त्यांच् ...

दिव्यांगांच्या पेन्शन योजनेवर प्रश्नचिन्ह - Marathi News | Question Box on Divyang's Pension Scheme | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दिव्यांगांच्या पेन्शन योजनेवर प्रश्नचिन्ह

दिव्यांगांसाठी राखीव असलेल्या तीन टक्के राखीव निधीतून दिव्यांगांना वैयक्तिक लाभाच्या योजना राबविण्याऐवजी त्यांना उपयुक्त ठरतील अशा भांडवली कामांवर भर देण्याचे नवनियुक्त आयुक्त तुकाराम मुंढे यांनी प्रशासनाला निर्देशित केल्याचे समजते. त्यामुळे महापालिक ...

महापालिकेचे अंदाजपत्रक: सत्ताधारी भाजपाची कसोटी - Marathi News |  Municipal Budget: The ruling BJP's Test | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :महापालिकेचे अंदाजपत्रक: सत्ताधारी भाजपाची कसोटी

स्थायी समितीऐवजी थेट महासभेवर महापालिकेचे अंदाजपत्रक ठेवण्याचा आयुक्तांचा मनसुबा उधळून लावल्यानंतर आता ३१ मार्चच्या आत अंदाजपत्रकाला मंजुरी देण्यात सत्ताधारी भाजपाची मोठी कसोटी लागणार आहे. आयुक्तांकडून स्थायी समितीवर गुरुवारी (दि. २२) अंदाजपत्रक सादर ...

पंचवटीत भूखंडावर कचऱ्याचे साम्राज्य - Marathi News |  Waste Empire at Panchavati | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पंचवटीत भूखंडावर कचऱ्याचे साम्राज्य

परिसरातील मोकळ्या भूखंडावर कचºयाचे साम्राज्य पसरले आहे. राज्यात प्लॅस्टिकबंदीचा निर्णय होऊनदेखील प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर कचरा विल्हेवाटीसाठी मोठ्या प्रमाणात केला जात आहे. त्यामुळे प्रशासनाने तत्काळ सफाई करून कचरा टाकणाºयांवर कारवाई करावी, अशी मागणी ...

घंटागाडी ठेकेदारांच्या खांद्यावर बंदूक - Marathi News | Garbage Contractor's shoulder gun | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :घंटागाडी ठेकेदारांच्या खांद्यावर बंदूक

शहरात ओला आणि सुका कचऱ्याचे विलगीकरणाबाबत सरकारने महापालिकेला ३१ मार्चपर्यंत मुदत दिली आहे. अन्यथा सरकारकडून देण्यात येणाºया अनुदानावर गंडांतर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे महापालिकेच्या आरोग्य विभागाने आता घनकचरा अलग करून न देणाºयांकडून प्रत्येकी पा ...