जागेचा बिनशेतीसाठी वापर करणाऱ्या शहरातील सुमारे सात हजार मिळकतधारकांना महसूल विभागाने कर वसुलीसाठी नोटिसा बजावल्या असून, त्यात नाशिक महापालिका, एस.टी. महामंडळ, औष्णिक विद्युत केंद्रासह शासकीय व निमशासकीय कार्यालयांचाही समावेश आहे. सुमारे आठ कोटी रुपय ...
महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी मांडलेल्या ‘कामाची आवश्यकता’, ‘तांत्रिक योग्यता’, आणि ‘व्यवहार्यता’ या त्रिसूत्रीचा फटका पूर्व प्रभाग समितीच्या सलग दुसऱ्या सभेलाही बसला. सभेत एकही विषय न आल्याने मागील इतिवृत्ताला मंजुरी दिल्यानंतर केवळ चर्चा करू ...
महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी यापूर्वी महासभा व स्थायी समितीने मंजूर केलेल्या कामांना भिरकावून लावल्याने नगरसेवकांसाठी बेचव झालेले सन २०१८-१९ या आर्थिक वर्षाचे अंदाजपत्रक रूचकर करण्यासाठी सत्ताधारी भाजपाने मंजूर कामांचा समावेश करत फोडणी देण्या ...
महापालिकेचे सन २०१८-१९ या आर्थिक वर्षासाठी आयुक्त तुकाराम मुंढे यांनी १७८५.१४ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक सादर केले असले तरी, सद्य:स्थितीत १३०० कोटी रुपये उत्पन्न पाहता उर्वरित सुमारे ५०० कोटी रुपये वर्षभरात उभे करण्याचे तगडे आव्हान आयुक्तांसमोर असणार आ ...
पंचवटी प्रभाग समिती सभापतींचा कार्यकाल पूर्ण झाला तरी पंचवटी प्रभागातील नागरी समस्या ‘जैसे थे’ असल्याचे सांगून सत्ताधारी भाजपाच्या नगरसेवकांनी भाजपालाच घरचा अहेर दिला. ...
महापालिकेच्या प्रभाग क्रमांक १३ मध्ये होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी शुक्रवारी (दि. २३) तिघांनी माघार घेतल्याने आठ उमेदवार नशीब आजमावणार आहेत. मात्र, मनसे, शिवसेना आणि भाजपा या तिघांमध्येच खरी लढत पाहायला मिळणार आहे. दरम्यान, भाजपाच्या पदाधिकाºयांनी पक्षाच ...