महापालिकेचे सन २०१८-१९ या आर्थिक वर्षासाठी १७८५.१४ कोटी रुपयांचे अंंदाजपत्रक आयुक्त तुकाराम मुंढे यांनी स्थायी समितीला सादर केल्यानंतर स्थायीने त्यात ११५ कोटींची भर घातल्याने अंदाजपत्रक १९०० कोटींवर जाऊन पोहोचले आहे. स्थायी समितीने श्रमिकनगर-माणिकनगर ...
‘आंधळा मागतो एक डोळा आणि देव देतो दोन डोळे’ असा सुखद अनुभव महापालिकेच्या विविध कर विभागाला सोमवारी (दि.२६) आला. टिळकवाडीतील स्वातंत्र्यवीर सावरकर जलतरण तलावाच्या ठिकाणी अवघ्या ५ बाय ५ फुटाच्या जागेत स्विमिंग सूट विक्री साठी झालेल्या लिलावात एका विक्र ...
महापालिकेने पहिल्यांदाच पाणीपट्टी वसुलीचे उद्दिष्ट ओलांडले आहे. आतापर्यंत ४२ कोटी ३५ लाख रुपये पाणीपट्टी वसूल झाली असून, गतवर्षी याचदरम्यान, २६ कोटी २१ लाख रुपये वसुली झालेली होती. ३१ मार्चअखेर त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. दरम्यान, घरपट्टी वसु ...
गेल्या अनेक वर्षांपासून सिडको प्रभागावर शिवसेनेचाच वरचष्मा असून, मनपा निवडणुकीतही शिवसेनेचेच सर्वाधिक नगरसेवक निवडून आले आहेत. त्यामुळे दुसऱ्या वर्षीही सिडको प्रभाग सभापती हा सेनेचाच होणार असल्याचे निश्चित आहे. मात्र, सभापतिपदासाठी यंदा इच्छुकांची सं ...
महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या वतीने नाशिकरोड विभागात अनधिकृत बांधकाम विरोधी मोहीम राबविण्यात आली. यावेळी चार प्रकरणांतील दहा अनधिकृत बांधकामांवर हातोडा मारण्यात आला. ...