महापालिकेच्या सन २०१८-१९ या आर्थिक वर्षासाठी सादर झालेल्या आयुक्तांच्या अंदाजपत्रकात ११५ कोटींची भर घालत स्थायी समितीने अंदाजपत्रकाची पुस्तिका छपाईसाठी रवाना केली; परंतु भाजपाच्याच एका नगरसेवकाने पुस्तिकेत स्वातंत्र्यवीर सावरकरांचे छायाचित्र टाकण्याच ...
नवीन नियमावलीनुसार शहरातील रुग्णालयांनी महापालिकेच्या वैद्यकीय विभागाकडे नोंदणी व नूतनीकरण करणे आवश्यक असताना, ५७६ पैकी ३२५ रुग्णालयांनी नोंदणी अथवा नूतनीकरणासाठी काहीच प्रतिसाद दिलेला नाही. त्यामुळे महापालिकेकडून येत्या १ एप्रिलपासून सदर रुग्णालये स ...
पूर्व विभागाचे विभागीय अधिकारी यांनी तातडीने तोडण्यात आलेल्या वृक्षाची माहिती घेऊन संबंधित मालकावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश उद्यान निरीक्षक यांना दिले. ...
निवडणूक काळात मतदारांना आपलेसे करण्यासाठी प्रभागाचा कायापालट करण्याबरोबरच अनेक आश्वासने देणाऱ्या लोकप्रतिनिधींना मात्र नगरसेवक झाल्यावर प्रभागातील विकासकामे तर सोडाच परंतु साध्या मूलभूत समस्या सोडविण्यासाठी अधिकाºयांकडे वारंवार तगादे लावावे लागत आहे. ...
महापालिकेने दि. १ एप्रिल २०१८ पासून ओला व सुका कचरा स्वतंत्रपणे करून घंटागाडीत न टाकणाऱ्या नागरिकांसह व्यावसायिकांना पाचशे ते दहा हजार रुपयांपर्यंतचा दंड वसूल करण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय, ज्यांच्याकडे डस्टबिन नाहीत त्यांनी कागदामध्ये ओला कचरा ...
आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सूत्रे स्वीकारून दीड महिन्याचा कालावधी लोटला तरी त्यांनी अवलंबिलेल्या ‘त्रिसूत्री’मुळे बुधवारी (दि. २८) झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत एकही प्रस्ताव विषयपत्रिकेवर येऊ शकला नाही. त्यामुळे सभापतिपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर ...