महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने शुक्रवारी (दि. ३०) नाशिक पूर्व विभागातील अशोका मार्ग, नारायणनगर येथील रस्त्याच्या दुतर्फा बसणाऱ्या व्यावसायिकांवर कारवाई केली. ...
महापालिकेने मार्चअखेरपूर्वीच पाणीपट्टी वसुलीचे उद्दिष्ट ओलांडल्यानंतर घरपट्टीचे उद्दिष्ट गाठण्यासाठी थकबाकीदारांविरोधी जप्तीची मोहीम अधिक तीव्र केली आहे. आतापर्यंत ४१५ मिळकतींवर जप्तीची कारवाई केली असून, येत्या १५ दिवसांत जप्त मिळकतींचा लिलाव काढून व ...
महापालिकेच्या पश्चिम विभागाच्या प्रभाग सभापतिपदाची समीकरणे येत्या ६ एप्रिलला प्रभाग १३ (क) मध्ये होणाऱ्या पोटनिवडणुकीवर अवलंबून आहेत. पोटनिवडणुकीत मनसेने जागा राखली अथवा शिवसेनेने खेचून घेतली तर पश्चिमवर विरोधकांचा सभापती विराजमान होईल आणि भाजपाने जा ...
महापालिकेच्या प्रभाग क्रमांक १३ मधील पोटनिवडणुकीत मनसेसह शिवसेना आणि भाजपा उमेदवार रिंगणात उतरले आहेत. मात्र, सुरुवातीला सेना विरुद्ध भाजपा असा सामना रंगण्याची शक्यता व्यक्त होत असतानाच आता मनसे विरुद्ध भाजपा यांच्यात लढत होणार असल्याची चर्चा रंगली आ ...
महापालिकेतील सत्ताधारी भाजपाने सहाही प्रभाग समित्यांच्या सभापतिपदाच्या निवडणुकीबरोबरच मागील वर्षी नव्याने गठित केलेल्या विषय समित्यांच्याही सभापतिपदाकरिता निवडणुका घेण्यात येणार आहेत. त्यासाठी येत्या ९ एप्रिलला विशेष महासभा घेतली जाणार असून, त्यात वि ...