लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नाशिक महानगर पालिका

नाशिक महानगर पालिका, मराठी बातम्या

Nashik municipal corporation, Latest Marathi News

विजेचे खांब हटविण्यास मनपाकडून विलंब - Marathi News | Delay from the Corporation to remove power pole | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :विजेचे खांब हटविण्यास मनपाकडून विलंब

महापालिकेने जेलरोड येथील इंगळेनगर ते ढिकलेमळापर्यंतच्या कॅनॉलरोड रस्त्याचे रुंदीकरण तीन वर्षांपूर्वीच केले आहे. रस्ता रुंदीकरणामुळे रस्त्यावर आलेले विजेचे खांब व वाहिन्या स्वखर्चाने स्थलांतरित करण्याबाबत महापालिकेकडून प्राप्त अर्जावर महावितरणने तातडी ...

महापालिका : पूर्ण बहुमत, शहराध्यक्षांचा कौल कुणाला? नाशिकरोडचे प्रभाग सभापतिपद भाजपाकडेच - Marathi News | NMC: Whole majority, who is the head of the city? Nashik Road Divisional BJP president | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :महापालिका : पूर्ण बहुमत, शहराध्यक्षांचा कौल कुणाला? नाशिकरोडचे प्रभाग सभापतिपद भाजपाकडेच

नाशिकरोड : महापालिकेच्या नाशिकरोड विभागामध्ये पहिल्यांदाच भारतीय जनता पार्टीला बहुमत मिळाल्याने भाजपाचाच प्रभाग सभापती होणार हे निश्चित आहे. ...

सुधारणा : वैद्यकीय व्यावसायिकांवर आजपासून कारवाईचा बडगा अडीचशे रुग्णालयांचा प्रश्न सुटण्याच्या मार्गावर? - Marathi News | Improvement: Doctors of Badge to take action against Medical professionals today? | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सुधारणा : वैद्यकीय व्यावसायिकांवर आजपासून कारवाईचा बडगा अडीचशे रुग्णालयांचा प्रश्न सुटण्याच्या मार्गावर?

नाशिक : अनियमित रुग्णालयांवर महापालिकेच्या वतीने रविवारी (दि.१) होणारी कारवाई टळली असली तरी सोमवारपासून ही मोहीम सुरू होण्याची शक्यता आहे. ...

वगळलेली कामे अंदाजपत्रकात समाविष्ट - Marathi News | Excluded works are included in the budget | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वगळलेली कामे अंदाजपत्रकात समाविष्ट

महापालिकेचे सन २०१८-१९ या आर्थिक वर्षासाठी आयुक्तांनी सादर केलेल्या १७८५.१४ कोटी रुपयांच्या अंदाजपत्रकात ११५ कोटी रुपयांची भर घालत १९००.१५ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक स्थायी समितीने शनिवारी (दि.३१) झालेल्या विशेष अंदाजपत्रकीय सभेत महापौरांना सादर केले. ...

सातपूर प्रभाग सभापतिपद मनसेच्याच पारड्यात - Marathi News |  Satpur Divisional President of the party MNS | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सातपूर प्रभाग सभापतिपद मनसेच्याच पारड्यात

महापालिकेच्या सातपूर विभागात भाजपा सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला असला तरी अपेक्षित बहुमत मिळालेले नाही. त्यामुळे मागील वर्षी मनसेच्या पाठिंब्याने भाजपाने सातपूर प्रभागाची सत्ता ताब्यात ठेवली होती. आता भाजपाच्या पाठिंब्याने मनसेचे योगेश शेवरे यांन ...

उत्पन्नवाढीसाठी सदस्यांनी सुचविले उपाय - Marathi News | Suggested measures by members for increase in yield | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :उत्पन्नवाढीसाठी सदस्यांनी सुचविले उपाय

महापालिकेच्या विशेष अंदाजपत्रकीय सभेत सदस्यांनी उत्पन्नवाढीसाठी विविध सूचनांचा वर्षाव करतानाच प्रभागातील कामांसाठीही आयुक्तांकडे आग्रह धरला. प्रामुख्याने, आयुक्तांनी लागू केलेल्या त्रिसूत्रीतून वगळण्यात आलेल्या कामांचा पुन्हा अंदाजपत्रकात समावेश करण् ...

आयुक्तांनी सभागृहाला सुनावले खडे बोल ! - Marathi News | The Commissioner has told the auditorium! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आयुक्तांनी सभागृहाला सुनावले खडे बोल !

अधिकाऱ्यांना धमक्या देऊन कामे होणार नाहीत. विकासकामांचे प्राधान्यक्रम ठरवावे लागतील. करवाढ सुधारणेसारखे कटू निर्णय घ्यावे लागतील. एकांगी विचार करून चालणार नाही. एकमेकांना शिव्या देऊन पर्याय निघणार नाहीत. तुमची परिस्थिती अवघड आहे म्हणून मी बोलतो आहे. ...

जकात बंद झाल्याने आडगाव ट्रक टर्मिनल ओस - Marathi News | Adgaon Truck Terminal Due as the octroi is closed | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जकात बंद झाल्याने आडगाव ट्रक टर्मिनल ओस

काही वर्षांपूर्वी पाय ठेवायलाही जागा नसलेले आडगाव जकात नाका येथील ट्रक टर्मिनल आज ओस पडले आहे. कोट्यवधी रु पये खर्च करून सर्वसुविधांयुक्त वास्तु मोडकळीत निघण्याची भीती निर्माण झाली असून, मद्यपी व जुगाऱ्यांचा अड्डा बनली आहे. पूर्वीच्या काळी व्यवसाय कर ...