लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नाशिक महानगर पालिका

नाशिक महानगर पालिका, मराठी बातम्या

Nashik municipal corporation, Latest Marathi News

पंचवटी कार्यालयात आयुक्तांची ‘सर्च मोहीम’ त्रुटी आढळल्या : सर्वच विभागांच्या अधिकाऱ्यांना धरले धारेवर - Marathi News | Commissioner's search operation 'errors in Panchavati office: All the officers of the department were arrested | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पंचवटी कार्यालयात आयुक्तांची ‘सर्च मोहीम’ त्रुटी आढळल्या : सर्वच विभागांच्या अधिकाऱ्यांना धरले धारेवर

पंचवटी : महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी मंगळवारी (दि. ३) पंचवटी विभागीय कार्यालयात सकाळी १० वाजेच्या सुमारास अचानक भेट देऊन सर्च मोहीम राबविली. ...

पोटनिवडणुकीतील प्रचाराची रणधुमाळी उद्या संपणार - Marathi News | The end of campaigning for by-election campaign will end tomorrow | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पोटनिवडणुकीतील प्रचाराची रणधुमाळी उद्या संपणार

प्रभाग क्रमांक १३ : मनसे, सेना व भाजपामध्ये तिरंगी सामना ...

नाशकात करवाढीबद्दल सेनेचा भाजपावर निशाणा - Marathi News |  The army's target of tax increase in Nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशकात करवाढीबद्दल सेनेचा भाजपावर निशाणा

मिळकत करवाढ : शिवसेना राबविणार ‘मिसकॉल’ अभियान ...

आयुक्तांविरोधात एकवटल्या सर्व कामगार संघटना - Marathi News | All the unions assembled against the Commissioner | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आयुक्तांविरोधात एकवटल्या सर्व कामगार संघटना

महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर प्रशासनात शिस्त आणण्याचा प्रयत्न चालविला असतानाच आयुक्तांकडून एकापाठोपाठ अधिकारी-कर्मचारी निलंबनाची कारवाई सुरू असल्याने त्या विरोधात महापालिकेतील सर्व कामगार संघटना एकवटल्या आहेत. सोमवारी (द ...

महापालिकेने लागू केलेली  कर सवलत योजना बंद - Marathi News | Close the tax rebate scheme implemented by the corporation | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :महापालिकेने लागू केलेली  कर सवलत योजना बंद

नागरिकांनी घरपट्टीची बिले मुदतीपूर्वीच भरल्यास त्यांना एप्रिल ते जून या तीन महिन्यांसाठी महापालिकेने लागू केलेली सवलत योजना आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या आदेशान्वये बंद करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आॅनलाइनद्वारे पाणीपट्टीचा भरणा केल्यास ...

मोकळ्या जमिनींवरही करआकारणी - Marathi News | Taxation on open land | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मोकळ्या जमिनींवरही करआकारणी

नाशिककरांना यापुढे सुविधा पाहिजे असतील तर करसंकट झेलावे लागणार आहे. शहरात नव्याने आढळून आलेल्या सुमारे ५९ हजार मिळकती तसेच नव्याने बांधकाम होणाऱ्या मिळकतींसाठी महापालिकेने करयोग्य मूल्य आकारणीत पाच ते सहा पटीने वाढ केली असून, यापुढे बांधीव इमारतींबरो ...

नोंदणी न करणाऱ्या रुग्णालयांना नोटिसा - Marathi News | Notice to the hospitals not registering | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नोंदणी न करणाऱ्या रुग्णालयांना नोटिसा

नवीन नियमावलीनुसार शहरातील रुग्णालयांनी महापालिकेच्या वैद्यकीय विभागाकडे नोंदणी व नूतनीकरण करण्याकरिता देण्यात आलेली ३१ मार्चची मुदत संपल्यानंतर ५७६ पैकी ३२५ रुग्णालयांनी नोंदणी अथवा नूतनीकरणासाठी काहीच प्रतिसाद दिलेला नाही. त्यामुळे महापालिकेच्या वै ...

कचरा विलगीकरण, ५४ नागरिकांना दंड - Marathi News | Waste removal, 54 civilians penalty | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कचरा विलगीकरण, ५४ नागरिकांना दंड

महापालिकेने ओला व सुका कचरा स्वतंत्र करून न देणाऱ्या नागरिकांविरुद्ध दंडात्मक कारवाई सुरू केली असून, दुसºया दिवशी ५४ नागरिक व व्यावसायिकांकडून ३९ हजार २०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. दरम्यान, ओला-सुका कचरा स्वतंत्रपणे देणाºया नागरिकांचे गुलाबपुष्प ...