पर्यायी व्यवस्था करण्याचा विसर संंबंधित अधिका-यांना पडल्यामुळे वडाळागाव परिसरात पिण्याच्या पाण्यावाचून नागरिकांचे दोन दिवसांपासून आतोनात हाल होत आहे. ...
रात्रपाळीच्या सफाईच्यावेळी बव्हंशी सफाई कामगार कामावरच हजर राहत नसल्याचे निदर्शनास आल्यानंतर महापालिकेच्या आरोग्य विभागाने रात्रपाळीची सफाई बंद करण्याचा निर्णय घेऊन सुमारे ४२० कामगारांची नियुक्ती सायंकाळच्या म्हणजे ४ ते ८ या वेळेत व्यापारी पेठांतील स ...
शहरातील विनापरवाना वापर सुरू असलेली ३६५ पैकी ११९ रुग्णालये हार्डशिप प्रीमिअम आकारणी करून तर ८५ रुग्णालये भोगवटा दाखल्यानुसार वापर मंजूर असल्याने त्यांना महापालिकेच्या नगररचना विभागाने ना हरकत दाखले देत त्यांचे नियमितीकरण केले आहे. ...
महापालिकेने १ एप्रिल २०१८ पासून नव्याने उभारण्यात येणाऱ्या मिळकतींचे करयोग्य मूल्य निश्चित करत त्यात पाच ते सहा पटीने वाढ केल्यानंतर त्याचे पडसाद उमटत असताना आयुक्त तुकाराम मुंढे मात्र आपल्या निर्णयावर ठाम आहेत. यापूर्वी शहरात मोकळ्या जमिनींवरील कर व ...
महापालिकेच्या प्रभाग क्रमांक १३ मधील पोटनिवडणुकीसाठी गेल्या दहा दिवसांपासून सुरू असलेल्या प्रचाराचा धुराळा बुधवारी (दि.४) सायंकाळी ५ वाजता खाली बसला. अखेरच्या दिवशी उमेदवारांनी प्रचार रॅलीऐवजी घरोघरी जाऊन मतदारांना आवाहन केले. येत्या शुक्रवारी (दि.६) ...
‘हम फुलों की तरह अपनी आदतसे बेबस है, तोडने वालेको भी खुशबू देते है’.... हा डॉयलॉग ऐकवत तुकाराम मुंढे यांनी नवी मुंबई महापालिकेत आयुक्त असताना सन २०१७-१८ चे अंदाजपत्रक सादर करतेवेळी प्रत्येक नगरसेवकाला स्वेच्छा निधी १० लाख आणि प्रतिनगरसेवक ४० लाख रुपय ...