सहाव्या फेरीत भोसले यांना १हजार १६१ तर चव्हाण यांना ३४५ मते मिळाली. या फेरीपासून भोसले यांनी घेतलेली आघाडी अखेरच्या फेरीपर्यंत कायम राहिली. सहाव्या फेरीपासून मतदारांचा कौल भोसले यांच्या बाजून अधिक गेल्याचे दिसून आले. भाजपाच्या विजया लोणारी यांना अवघे ...
नाशिक : शहरातील वाहनतळाची समस्या सोडवण्यासाठी महापालिकेने स्मार्ट सिटी योजनेंतर्गत पाच ठिकाणी आॅफ स्ट्रिट, तर २८ ठिकाणी आॅन स्ट्रिट पार्किंगचे नियोजन केले आहे. ...
नाशिक : गांधीनगर जलशुद्धीकरण केंद्रास पाणीपुरवठा करणारी मुख्य सीमेंटची पाइपलाइन इंडिगो पार्कजवळ नादुरुस्त झाल्याने तिचे दुरुस्तीचे काम महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागामार्फत हाती घेण्यात आले. ...
नाशिक : शहरात स्मार्ट सिटी अंतर्गत राबविण्यात येत असलेल्या विविध कामांना गती देण्यात आली असून, बहुतांशी प्रकल्पांची अंतिम कार्यवाही चालू महिन्यातच होणार आहे. ...