महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी मोकळ्या भूखंडासह पिवळ्या पट्ट्यातील शेतजमिनीसाठी निश्चित केलेल्या करयोग्य मूल्यवाढीविरुद्धची धार तीव्र होत चालली असून, येत्या सोमवारी (दि. २३) होणाऱ्या विशेष महासभेच्या पार्श्वभूमीवर आंदोलनाची तयारी सुरू आहे. या आ ...
महापालिकेत सत्ताधारी भाजपाच्या अट्टहासातून स्थापन करण्यात आलेल्या विधी, आरोग्य आणि शहर सुधारणा या तीनही समित्या केवळ शोभेपुरत्याच उरल्या असल्या तरी, सभापतिपदाचा मान आणि त्यासाठी मिळणाऱ्या सुविधांचा लाभ घेण्यासाठी इच्छुकांमध्ये चुरस वाढली आहे. येत्या ...
नाशिकरोड प्रभाग सभापतिपदी भाजपाचे नगरसेवक पंडित आवारे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. पंडित आवारे यांची निवड होताच भाजपचे नगरसेवक व पदाधिकाऱ्यांनी जल्लोष केला. ...
गेल्या अनेक वर्षांपासून सेनेचे वर्चस्व असलेल्या महापालिकेच्या सिडको प्रभाग सभापतिपदाच्या निवडणुकीत भाजपाचे उमेदवार भगवान दोंदे यांनी माघार घेतल्याने प्रभाग सभापतिपदी शिवसेनेच्या हर्षा बडगुजर यांची बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी घो ...
सातपूर प्रभाग सभापतिपदाच्या निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे भाजपाच्या पाठिंब्याने मनसेचे योगेश शेवरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. बहुमत नसल्याने यावर्षीही शिवसेनेचे उमेदवार संतोष गायकवाड यांना माघार घ्यावी लागली. निवडणूक प्रक्रिया खेळीमेळीच्या वातावरणात ...
बळीराजा जलकुंभ ते आडगाव-म्हसरूळ शिव रस्त्याचे डांबरीकरण काही दिवसांपूर्वीच पूर्ण झाले आहे, पण नुकत्याच डांबरीकरण करण्यात आलेल्या रस्त्यावर पथदीप बसविण्यात आलेले नाहीत. त्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. येथे त्वरित पथदीप बसविण्यात यावेत, अशी मा ...
हिरावाडीतील पाण्याच्या पाटालगत गेल्या काही दिवसांपासून मृत जनावरे फेकण्याचा प्रकार सुरू झाल्याने परिसरातील नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. रात्रीच्या सुमाराला परिसरातील गोठेधारक मृत जनावरे पाटालगत फेकून देत असले तरी मनपा प्रशासनाचे दुर्लक ...