छत्रपती शिवाजी स्टेडियमच्या जागेत स्मार्ट सिटी प्रकल्पाअंतर्गत भुयारी वाहनतळ उभारण्याच्या प्रस्तावाला कडाडून विरोध करण्याचा ठराव जिल्हा क्रीडा परिषद छत्रपती शिवाजी स्टेडियम बचाव समितीच्या शनिवारी (दि. २१) झालेल्या बैठकीत करण्यात आला. या मैदानाचा वापर ...
नागरिकांशी सुसंवाद साधत त्यांच्या तक्रारी व सूचना जाणून घेण्यासाठी महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी ‘वॉक विथ कमिशनर’ या उपक्रमाची सुरुवात शनिवारी (दि.२१) करण्याचे नियोजित केले होते. परंतु, ऐनवेळी त्यांच्या मातोश्रींची प्रकृती बिघडल्याने मुंढे यां ...
महापालिकेच्या पूर्व प्रभाग समितीवर सत्ताधारी भाजपचे पूर्ण बहुमत असल्याने भाजपचाच सभापती होणार हे निश्चित झाले होते. शनिवारी (दि.२१) झालेल्या प्रभाग सभापतींच्या निवडणुकीत भाजपच्या उमेदवाराचा एकमेव अर्ज असल्याने पूर्व प्रभाग सभापतिपदी सुमन भालेराव याची ...
पंचवटी प्रभाग समिती सभापतिपदासाठी शनिवारी दुपारी घेण्यात आलेल्या निवडणुकीसाठी भाजपाच्या पूनम धनगर यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. पंचवटी प्रभागात सत्ताधारी भाजपाचे तब्बल १९ नगरसेवक असल्याने निवडणूक बिनविरोध झाली. ...
महापालिकेच्या पश्चिम प्रभाग समितीच्या सभापतिपदी मनसेच्या अॅड. वैशाली मनोज भोसले यांची बिनविरोध निवड घोषित करण्यात आली. दोन आठवड्यापूर्वी झालेल्या पोटनिवडणुकीत विजयी झालेल्या भोसले यांना राजकीय पदार्पणातच सभापतिपदाची संधी मिळाली आहे. भाजपाने मागील वर ...
महापालिकेने केलेल्या आवाहनानंतरही नियमांची पूर्तता करू न शकलेली ३१९ रुग्णालये अनधिकृत ठरविण्यात आली आहेत. या रुग्णालयांना आता महापालिकेने रुग्णालय बंद करण्याच्या नोटिसा बजावल्या असून, रुग्णांना दाखल करून घेऊ नये, अन्यथा कारवाई करण्याचा इशारा दिला आहे ...