नाशिक : हॉकर्स झोनमध्ये जागा देऊनही तेथे स्थलांतरित न झालेल्या नेहरू उद्यानालगतच्या हातगाडी चालकांविरुध्द महापालिकेने धडक कारवाई करीत त्यांचे साहित्य जप्त केले. ...
नाशिक : एरव्ही पालापाचोळा, कचरा इतकेच नव्हे तर वारंवार फुटलेल्या जलवाहिनीचे साचलेले पाणी आणि लगतच वाहणारी दुर्गंधयुक्त गटार कृषिनगर जॉगिंग ट्रॅकवर हे सर्व चित्र गुरुवारी अचानक बदलून गेले. ...
शहरातील महापालिकेची उद्याने आणि मोकळ्या भूखंडांवर जागा मिळेल तिथे ग्रीन जीम उभारण्याला आता ब्रेक बसणार असून, आयुक्त तुकाराम मुंढे यांनी ग्रीन जीम संदर्भातील सर्व प्रस्ताव रोखले आहेत. ...
महापालिकेची शिक्षण समिती गठित करण्यास सत्ताधारी भाजपाकडूनच अडचणी उत्पन्न झाल्याने नगरसेवकांमध्ये असंतोषाचे वातावरण आहे. सत्ताधारी भाजपाने समितीऐवजी पुनश्च शिक्षण मंडळ स्थापन करण्याची मागणी केलेली आहे. शासनाने नियमानुसार समिती गठित करण्याच्या सूचना दे ...
महापालिकेत नियमावर बोट ठेवून करवाढ लागू करण्याचा निर्णय घेतला जातो; पण महानगरपालिका नगरविकास कायद्यामध्ये तरतूद असलेल्या क्रेडिट बॉँडसारख्या सवलतीच्या योजना लागू करताना मात्र त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले जाते. ...
शहरात मोकळा भूखंड किंवा सोसायटीची खुली जागा दिसली की कर उद्यान या महापालिकेच्या धोरणामुळे शहरात थोडीथोडकी नव्हे तर तब्बल चारशे उद्याने फुलली खरी; परंतु देखभाल दुरुस्तीत सातत्य नसल्याने मोजकी उद्याने वगळता सर्व उद्यानेच भकास झाली आहेत. गणेशवाडीतील उद् ...