अंबड औद्योगिक वसाहतीतील संचेती भगर मिलच्या कॉर्नरवर मंगळवारी (दि. १९) दुपारी ३ वाजेच्या सुमारास ओव्हरलोडेड घंटागाडी उलटल्याची घटना घडली. सुदैवाने त्यामध्ये कुणी जखमी झाले नाही. दरम्यान, ओला आणि सुका कचरा विलगीकरणामुळे ओल्या कचऱ्याच्या वजनामुळे गाडी ए ...
हिरावाडी परिसरातील अयोध्यानगरी, भार्गवराम, अभिराम तसेच लोकाभिराम या शासकीय योजनेतून उभारलेल्या वसाहतीतील काही नागरिकांनी मनपाची कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता बंगल्याभोवती वाढीव संरक्षित कुंपण घालून, तर कोणी मजल्यावर मजले चढवून पक्के बांधकाम केल्य ...
: महापालिकेच्या उद्यानात असलेल्या वॉचमन आणि माळी क्वॉर्टरमध्ये चक्क खासगी व्यक्ती वास्तव्य करत असल्याचा प्रकार उघड झाला असून, प्रशासनाने यानंतर तीन जणांना बाहेरचा रस्ता दाखवला आहे. ...
नैसर्गिक स्त्रोत हे वैयक्तिक मालकीचे नसून सामुहिक मालकीचे आहे, त्यावर सर्वांचा अधिकार आहे, असा दृष्टिकोन जोपर्यंत विकसीत होत नाही, तोपर्यंत शाश्वत विकासाची संकल्पना अंमलात येऊ शकत नाही, असे मुंढे म्हणाले. ...
मुले होण्यासाठी आपल्या शेतातील आंबे उपयुक्त असल्याचा कथित दावा करणाऱ्या शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांना सांगली येथील त्यांच्या वास्तव्याच्या ठिकाणी अखेर महापालिकेने नोटीस बजावली असून, आठ दिवसांत यासंदर्भात खुलासा करण्यास सांगितले आह ...
पंधरवड्यापासून वडाळागाव परिसरात अचानकपणे हातापायांच्या सांधेदुखीच्या आजाराने डोके वर काढल्याने रुग्णसंख्या वाढली आहे. या आजाराचे नेमके निदान होत नसल्याने नागरिकही धास्तावले आहेत. याबाबतचे वृत्त ‘लोकमत’मधून सोमवारी (दि.१८) प्रसिद्ध होताच महापालिका व र ...
महापालिकेने आॅटो डिसीआर प्रणालीच्या माध्यमातून बांधकामासाठी मंजुरीसाठी फाइली सादर करण्याची अट घातल्यानंतर मोठ्या प्रमाणात फाइलींची पेंडेन्सी वाढली होती. ३१ मेच्या आत तिचा निपटारा करण्याचे आदेश दिले होते. मात्र नगररचना विभागाने निपटारा करण्याच्या घाईम ...
राज्य शासनाच्या वतीने राज्यात १३ कोटी वृक्षलागवडीच्या कार्यक्र मांतर्गत नाशिक महापालिकेला १२ हजार झाडे लावण्याचे उद्दिष्ट देण्यात आले असून, दहा ते पंधरा फूट उंचीची ही रेडिमेड झाडे खरेदीसाठी तब्बल तीन कोटी रु पये महापालिका मोजणार आहे. ...