मनपाच्या बिटको रुग्णालयात रुग्णांच्या सोयीसाठी दुपारी ४ ते सायंकाळी ६ पर्यंत दोन तास बाह्य रुग्ण विभाग (ओपीडी) सुरू करण्यात आला असून, त्याबाबत माहिती फलक लावला नसल्याने सकाळच्या ओपीडीवर रुग्णांचा भार कमी होण्याऐवजी वाढत आहे. गेल्या तीन महिन्यांत सायं ...
सिडकोतील २५ हजार घरांची अतिक्रमणे हटविण्याआधी महापालिकेने कायदेशीर प्रक्रियेचे पालन करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने दिले असून, त्यामुळे नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. ...
शहरातील सांस्कृतिक क्षेत्राचा मानबिंदू असलेल्या कालिदास कलामंदिराचे खासगीकरण करण्याचा पालिकेचा विचार असून, या गोष्टीला सर्व स्तरातून विरोध होत आहे. ...
नाशिक : संत निवृत्तिनाथ महाराज पालखीच्या स्वागत सोहळ्यासाठी नाशिक पंचायत समितीची नूतन जागा शोधण्यात आल्यानंतर महापालिकेच्या वतीने पदाधिकाऱ्याचे मन वळविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पूर्वीच्या जागी म्हणजेच स्वातंत्र्यवीर सावरकर तरणतलावाजवळच स्वागत करण्यास ...
गेल्या काही महिन्यांत नाशिक शहरात केवळ नकारात्मक कामे होत असल्याच्या नगरसेवकांच्या टीकेच्या पार्श्वभूमीवर आयुक्त तुकाराम मुंढे यांनी चार महिन्यांत तब्बल ४२ कोटी रुपयांची भांडवली कामे केल्याचा दावा करणारे प्रसिद्धीपत्रक जारी केले आहे. ...
महाकवी कालिदास कलामंदिरचे नूतनीकरण करण्यात आल्यानंतर त्याचे खासगीकरण करण्याचा स्मार्ट सिटीचा प्रस्ताव असून त्यामुळे सांस्कृतिक वातावरण जाऊन त्याऐवजी व्यावसायिकीकरण होणार असल्याने त्यास कलावंतांनी विरोध सुरू केला आहे. ...
महापालिकेतील अतिरिक्त आयुक्तांच्या बदल्यांनंतर जबाबदारीतही काही प्रमाणात बदल करण्यात आले असून, पूर्वीच्या उपआयुक्तांच्या बदलीमुळे त्यांच्याकडील जबाबदारीचे विभाजन करतानाच अतिरिक्त आयुक्त (सेवा) ही जबाबदारी आयुक्तांनी आपल्या शिरावर घेतली आहे. ...
वडाळागावातील महापालिकेच्या रुग्णालयाला लोकार्पणाची प्रतीक्षा असून, सर्वसामान्य नागरिकांना सुविधा मिळेत नसल्याने गैरसोय निर्माण झाली आहे. मनपा प्रशासन रुग्णालय लोकार्पण करण्यास टाळाटाळ करत आहेत, असा आरोप नागरिकांनी केला आहे. ...