नाशिकला दर बारा वर्षांनी भरणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी शासनाने तपोवनात साधुग्रामसाठी आरक्षित केलेल्या जागेवर गेल्या अनेक महिन्यांपासून परिसरातील काही झोपडपट्टीधारकांनी केलेले अनधिकृत झोपड्यांचे अतिक्र मण शुक्रवारी मनपाच्या अतिक्रमण विभागाने हटविले. ...
नाशिक : विविध सफाई कामगार संघटनांनी विरोध केल्याने अनेकदा महापालिकेने गुंडाळलेल्या सफाई कामगारांच्या भरतीचा विषय अखेरीच पुन्हा पटलावर आणला असून, आचारसंहिता संपताच अखेरीस सातशे सफाई कामगारांची कंत्राटी पद्धतीने (आउटसोर्सिंग) भरती करण्यात येणार आहे. त् ...
नाशिकरोड : प्लॅस्टिकबंदीचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत असून, नागरिकांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. नाशिकरोडमधील एका व्यापाºयाने चक्क चिल्लरमध्ये दंड भरल्याने चिल्लर मोजता-मोजता अधिकाºयांची चांगलीच दमछाक झाली. ...
नाशिक : शिंगाडा तलाव येथील अग्निशामक मुख्यालयात बंबचालक म्हणून कार्यरत असलेले जगन्नाथ राजाराम पोटिंदे (५२) हे शुक्रवारी (दि.२२) दिवसपाळीवर नियमितपणे मुख्यालय येथे हजर होते. संध्याकाळी सहा वाजता अचानकपणे पोटिंदे यांना ह्रदयविकाराचा झटका आल्याने ते दुर ...
गेल्या अनेक वर्षांपासून स्मार्ट सिटी या शब्दाने नागरिकांवर गारुड केले होते. स्मार्ट सिटीत समावेशासाठी प्रबोधन कार्यक्रमात अगदी रांगोळी स्पर्धाही झाल्या, परंतु त्यानंतर स्मार्ट म्हणजे नाशिकचे नक्की काय होणार, हे कोणालाही सांगता येत नव्हते. अनेक प्रकार ...
राज्य सरकारने बेकायदेशीर बांधकामे नियमित करण्यासाठी राज्य शासनाने तयार केलेल्या महाराष्टÑ नगररचना प्रशिमत संरचना धोरणाला मुदतवाढ देण्याची तरतूद केल्यानंतर नाशिक शहरात पुन्हा एकदा महापालिका मुदतवाढ देणार आहे. ...
महाकवी कालिदास कलामंदिर हे नाशिक शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेले एकमेव अद्ययावत आणि सोयीचे नाट्यगृह असून याठिकाणी नाट्य, सांस्कृतिक कार्यक्रम होतात. तसेच पुस्तक प्रकाशन सोहळा, छोटी साहित्य संमेलनेदेखील होतात; परंतु आता खासगीकरणानंतर असे कार्यक्रम होण ...