सिडको : महापालिका आयुक्तांकडून नागरी कामे सुरळीत होत असल्याचा दावा केला जात असला तरी प्रत्यक्षात मात्र सर्वसामान्य नागरिकांना भेडसवणारे प्रश्नदेखील अधिकारी मार्गी लावत नसल्याने प्रभाग सभेत सत्ताधाऱ्यासह सर्वच पक्षाच्या नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केली. ...
नाशिक : महापालिकेच्या नगररचना विभागातील टीडीआर घोटाळा उघड झाल्यानंतर या प्रकरणात ठरवून महापालिकेची फसवणूक करण्याचा प्रकार असल्याचा आयुक्तांचा संशय असून, त्यामुळे संबंधित अभियंते आयुक्तांच्या रडारवर आहेत. टीडीआर प्रकरणात घोळ झाल्याची विशिष्ट प्रकरणे क ...
पंचवटी अग्निशामक उपक्रेंद्राकडून मिळालेल्या माहितीनुसार शंकर दत्तात्रय शिंदे (४३, रा.रामवाडी) या इसमाने पूलावरुन नदीपात्रात उडी घेतली होती. यावेळी परिसरातील काही नागरिकांनी नदीपात्रात पोहून पाण्यात बुडत असलेले शिंदे यांना धरुन बाहेर काढण्याचा प्रयत्न ...
महापालिकेने लादलेल्या करवाढीच्या मुद्द्याने पुन्हा एकदा उचल घेतली असून, शहरातील दोन आमदारांनी यासंदर्भात विधिमंडळात तारांकित प्रश्न मांडला असून, अर्धा तास चर्चा करण्यासाठी वेळ मागितल्याचे वृत्त आहे. ...
शहरातील बहुचर्चित कपाटकोंडी आता फुटण्याची शक्यता निर्माण झाली असून, आयुक्तांनी स्थायी समितीवर यासंदर्भातील प्रस्ताव सादर केला आहे. त्यामुळे काही हजार इमारतींचा प्रश्न सुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ...
महापालिकेच्या स्थायी समितीत सादर प्रस्तावावर पंधरा दिवसांच्या आत कोणताही निर्णय न झाल्यास तो संमत समजून कार्यवाही करण्यात येणार आहे. आयुक्त तुकाराम मुंढे यांनी एका प्रस्तावात तसा उल्लेख करून प्रस्ताव सादर केल्याने समितीला मोठा दणका दिला आहे. ...
महापालिकेच्या भुयारी गटार योजनेच्या अधीक्षक अभियंतापदी संदीप नलावडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ते कोकण पाटबंधारे विकास महामंडळातून प्रतिनियुक्तीवर येत आहे. ...
वडाळागावातील जनावरांच्या गोठ्यांमुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून, महापालिकेने गोठेधारकांना फक्त नोटिसा बजावून फक्त सोपस्कार पार पाडल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. ...