अंबड औद्योगिक वसाहतीतील मुख्य तसेच अंतर्गत रस्ते खडीकरण व डांबरीकरण करणे तसेच मलनिस्सारण या आयमाच्या वतीने करण्यात आलेल्या कामांच्या मागणीला आयुक्तांनी हिरवा कंदील दिला असून, यासाठी सुमारे ११ कोटींचा निधी देण्याची तयारी दर्शविण्यात आली आहे. ...
महापालिकेच्या विविध खात्यांतील गैरव्यवहार किंवा अन्य प्रकार चर्चेचा विषय असला तरी शहरातील विविध शाळांमध्ये गैरप्रकार केल्याचा ठपका ठेवलेल्या पाच शिक्षकांवरील आरोप सिद्ध झाल्याने त्यांना सेवेतून बडतर्फ का करू नये, अशा प्रकारच्या अंतिम नोटिसा शिक्षण वि ...
शहराची सांस्कृतिक वास्तू असलेल्या महाकवी कालिदास कलामंदिराचे नूतनीकरण करण्यात आल्यानंतर आता त्याचे खासगीकरण करण्याचा महापालिकेचा प्रस्ताव असला तरी हे नाट्यगृह महापालिकाच चालविणार आहे. केवळ स्वच्छता तसेच अन्य तांत्रिक बाबी ठेकेदारामार्फत चालविल्या जाण ...
पूर्व प्रभागसभेत महापालिका आयुक्तांनी मांडलेल्या कामाची आवश्यकता, तांत्रिक योग्यता आणि व्यवहार्यता या त्रिसूत्रीचा फटका चार महिन्यांनंतर झालेल्या पूर्व प्रभाग समितीच्या मासिक सभेला बसला त्यामुळे विषयपत्रिकेवर एकही विषय नसल्याने सभेत आरोग्य आणि पाणीप् ...
गेल्या अनेक दिवसांपासून हिरावाडी परिसरातील पाण्याच्या पाटालगत मृत जनावरांचे अवशेष तसेच मृत जनावरे फेकली जात असल्याने परिसरात दुर्गंधीचे वातावरण निर्माण झाले असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. पाटकिनारी मृत जनावरे व जनावरांचे अवशेष पडूनच असल्यान ...
शहरातील सुमारे सहा ते साडेसहा हजार इमारतींनी कपाटे सदनिकेत सामावून घेऊन केलेल्या नियमभंगामुळे रखडलेला प्रश्न मार्गी लावण्यासाठी राज्य शासनाचा तोडगा स्थायी समितीने मान्य केला आहे. ...
अझहर शेख / नाशिक : महापालिका अग्निशामक दलाच्या मुख्यालयाचा दुरध्वनी खणखणला..., ‘हॅलो, सिव्हिल हॉस्पिटलमागे एक म्हातारे बाबा खड्डयात पडले आहे, मदत पोहचवा’ तत्काळ अलार्म वाजविला जातो आणि जवान सज्ज होऊन बंब घेऊन जिल्हा रुग्णालयाच्या दिशेने रवाना होतात. ...
नाशिक : महापालिकेची बससेवा म्हणजे स्थायी समिती इतकीच तोलामोलाची परिवहन समिती आलीच. त्यामुळे मलईदार समितीवर संधी लागण्यासाठी प्रबळ इच्छा बाळगणाऱ्या काही नगरसेवक आणि अन्य इच्छुकांचा स्वप्नभंग होणार आहे. बससेवेसाठी तयार करण्यात आलेल्या प्रारूपात परिवहन ...