नाशिक : गेल्या एप्रिल महिन्यापासून शहरात गाजत असलेल्या नव्या मिळकतींवरील करवाढ तसेच मोकळ्या भूखंडावरील कर आकारणी या विषयावर शनिवारी (दि. १४) पालकमंत्री गिरीश महाजन यांनी बोलविलेल्या बैठकीत तोडगा निघण्याची शक्यता आहे. सकाळी नऊ वाजता शासकीय विश्रामगृह ...
नाशिक : साडेनऊ कोटी रुपये खर्च करून कायापालट करण्यात आलेल्या स्मार्ट महाकवी कालिदास कलामंदिराच्या उद्घाटनावरून सध्या राजकीय पक्ष जोर धरू लागले असतानाच आयुक्त तुकाराम मुंढे यांनी शुक्रवारी (दि.१३) या कलामंदिरातच खासगी शिक्षण संस्थाचालक आणि त्यापाठोपाठ ...
नाशिक : कृषीनगर ते महात्मानगर होणारा सायकल ट्रॅक तसेच शासनाच्या वनमहोत्सवात अंतर्गत बारा हजार झाडे लावण्याच्या निमित्ताने स्थायी समितीमधील सदस्यांनी आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यावर शरसंधान करीत तर कधी त्यांचे उपरोधिकपणे कौतुक करीत टीका केली आणि त्यांच ...
नाशिक : शहरात अनारोग्याचा प्रश्न गंभीर तर आहेच परंतु मोकाट जनावरांमुळे नागरिक त्रस्त झाले असताना गेल्या १३ मार्चपासून श्वान निर्बीजीकरण बंद आहे. डुक्कर पकडण्याची मोहीम आठच दिवसांत स्थगित करण्यात आली. उघड्यावरील मांसविक्री बंदबाबत कोणतीही कारवाई नाही. ...
महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने शहरात विविध उपाययोजना केल्यानंतरही डासांचे प्रमाण वाढत असून, जून महिन्यानंतर जुलै महिन्यातही सोळाहून अधिक रुग्ण आढळल्याने आयुक्त तुकाराम मुुंढे यांनी संबंधित अधिकाऱ्यांची तातडीने बैठक घेतली व कामकाजाविषयी नाराजी ...
महाकवी कालिदास कलामंदिराचे रूपडे स्मार्ट झाले असले तरी त्यातील अद्ययावत सुविधांची विशेषत: तांत्रिक साहित्याची चाचणी घेण्याची गरज असून, फुले दालनाचे आता प्रदर्शन केंद्र होऊ देऊ नका, असे साकडे (दि.११) स्मार्ट सिटीच्या कंपन्यांनी अधिकाऱ्यांना घातले आहे. ...
गंगापूररोडवरील ग्रीन फिल्ड लॉन्सची अतिक्रमित भिंत बांधण्यास महापालिकेने प्रारंभ केला आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पाडकाम दुरुस्त केले जाणार असले तरी त्यासाठी न्यायमूर्तींनी दिलेली सहा आठवड्याची मुदत संपुष्टात आल्याने त्यावर आता न्यायालय काय भूम ...
येथील प्रभाग क्र मांक २५ मधील कामटवाडेरोड ते दुर्गानगर या परिसरातील एलईडी दिवे गेल्या सोमवारी (दि.९) मध्यरात्री अचानक बंद पडल्याने परिसरात सर्वत्र अंधाराचे साम्राज्य पसरले होते. ...