नाशिक : शहराच्या विविध भागांत महापालिकेच्या वतीने संचलित १३६ आंगणवाड्या पटसंख्येअभावी बंद करण्याच्या प्रशासनाच्या निर्णय गाजत असताना आता उर्वरित सर्वच आंगणवाड्या शासनाच्या एकात्मिक बालविकास प्रकल्प म्हणजेच आयसीडीएस विभागाकडे वर्ग करण्यात येणार असून, ...
नाशिक : आयुक्त तुकाराम मुंढे यांनी विशेषााधिकाराचा वापर करून केलेल्या दरवाढीच्या विरोधात वज्रमूठ करण्यात विरोधकांना प्राथमिक स्तरावर यश मिळाले असून, करवाढ रद्द करण्यासाठी येत्या गुरुवारी (दि.१९) महासभेत सर्व प्रथम याच विषयावर चर्चा करावी आणि जाचक करव ...
महापालिकेच्या माध्यमातून उपाययोजना करण्यात येत असतानाही डेंग्यूचा डंख कमी होण्याची चिन्हे नसून पंधरा दिवसांत तब्बल ४१ जणांना डेंग्यू झाल्याचे आढळल्याने आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. मुंबईच्या धर्तीवर डेंग्यू डासांची उत्पत्ती होत असेल, अशा नागर ...
नाशिक : महापालिकेत रुजू झाल्यानंतर आयुक्त तुकाराम मुंढे यांनी नियमानुसार कामकाज करण्याच्या अवलंबलेल्या धोरणामुळे कोंडी झालेल्या नगरसेवकांनी शनिवारी (दि. १४) पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याकडे तक्रारींचा पाढा वाचला खरा; मात्र शासनाचे आदेश, नियम आणि धोर ...
नाशिक : आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आपल्या विशेषाधिकारात वार्षिक भाडेमूल्य तसेच शेतीसह खुल्या भूखंडावरील कराच्या दरात केलेली वाढ अत्यंत जाचक असून ती कमी करावी, अशी मागणी आमदारांसह महापालिकेतील भाजपाच्या आमदारांनी पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याकडे केली ...
नाशिक : आपल्या शेतातील आंबे खाल्ल्याने मुले होत असल्याचा दावा करणाऱ्या शिवप्रतिष्ठानचे संस्थापक मनोहर तथा संभाजी भिडे गुरुजींना महापालिकेच्या वैद्यकीय विभागाअंतर्गत असलेल्या गर्भजल चिकित्सा व प्रसवपूर्व निदान प्रतिबंधक समितीने दोषी ठरविले आहे. त्यांच ...
नाशिक : महापालिका शाळेमधील शिक्षक अध्ययनच विसरले असल्याने शाळा आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचा प्रश्न निर्माण झाला आहे. चांगले विद्यार्थी घडविण्यापेक्षा चांगला माणूस घडविण्यासाठी शिक्षकाने शिक्षक म्हणूनच आपली छाप सोडणे अपेक्षित आहे. मात्र शिकविण्याच ...
नाशिक : महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी विशेषाधिकारात लागू केलेले वार्षिक भाडेमूल्य आणि खुल्या भूखंडावरील कर आकारणीच्या विरोधात सत्तारूढ भाजपाला महासभेत घेरण्याची तयारी विरोधकांनी सुरू केली असून, सोमवारी (दि. १६) विरोधी पक्षांच्या गटनेत्यांची बै ...