शहरातील आमदार त्रयींचा प्रत्येकी दहा कोटी निधी रुपयांचा निधी पाणीपुरवठ्यासाठी वापरणाऱ्या आयुक्त तुकाराम मुंढे हे आपल्या भूमिकेवर ठाम असून, शासनाचाच याबाबत निर्णय असून त्यानुसार ही कामे केली जात असल्याचे सांगितले. ...
राष्ट्रीय फेरीवाला झोनअंतर्गत महानगरपालिकेने नेमून दिलेल्या जागेवरच विक्रेत्यांनी व्यवसाय करावा. अन्यथा कारवाई सुरूच ठेवण्याचा इशारा विक्रेत्यांच्या बैठकीत मनपा प्रशासनाने दिला आहे. ...
सिडकोतील निवासी वस्तीत नागरिकांनी केलेले अतिक्रमण काढून न टाकता ते कायम करण्यासाठी सरकारने विशेष तरतूद करावी, यासह पेलिकन पार्क, पोलीस कर्मचाऱ्यांच्या वसाहतीच्या प्रश्नांना आमदार सीमा हिरे यांनी विधिमंडळाच्या अधिवेशनात वाचा फोडली. ...
चोवीस तास मुबलक पाणी, रुंद रस्ते आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने दूर होणाऱ्या उणिवा अत्यंत विलक्षण बदलाचे हे चित्र आता शहराच्या गावठाणात दिसणार आहे. नाशिक व पंचवटी गावठाणांचा विकास करून चोवीस तास पाणीपुरवठा तसेच रस्ते आणि अन्य मूलभूत कामांचा विकास करण्यास ...
महापालिका आयुक्त तुकाराम मुंंढे यांनी परस्पर केलेली करवाढ फेटाळल्यानंतर बहुतांशी नगरसेवकांची हौसले बुलंद झाले असून, त्यानुसार आता प्रशासनाच्या विरोधातच सभा बोलविण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. स्थायी समितीच्या पाच सदस्यांनी विशेष महासभा बोलवण्यासा ...
दिव्यांगांसाठी राखीव निधीचा वापरच केला जात नसल्याच्या तक्रारींची दखल घेऊन महापालिकेने अंदाजपत्रकाच्या तीन टक्के राखीव निधीतून प्रौढ बेरोजगार दिव्यांगांना दरमहा दोन हजार रुपये पेन्शन देण्याचा निर्णय घेतला असून, या योजनेसह दिव्यांगांसाठीच्या अन्य योजना ...
महापालिका शाळा डिजिटल करण्यासाठी अंदाजपत्रकात ११ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून, त्यानुसार आता अंमलबजावणीच्या हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत. ...