प्रभाग ३० मधील पाणीपुरवठा विभागाचा भोंगळ कारभारामुळे इंदिरानगरवासीयांना भर पावसात पाण्यासाठी वणवण भटकण्याची वेळ आली आहे. पाणीपुरवठा विभागात निवेदन, आंदोलने व घेराव घालूनसुद्धा पाणीपुरवठा सुरळीत होत नसल्याने गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. ...
प्रभाग ३० मधील पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे पाणीपुरवठा अधिकाऱ्यांनी लेखी आश्वासन देऊनही अद्यापपर्यंत पाणीपुरवठा सुरळीत न झाल्याने परिसरात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत तातडीने दखल घ्यावी यासाठी आमदार देवयानी फरांदे, प्रभागाचे नगरसे ...
महापालिका महासभेतील करवाढ रद्दचा निर्णय हा पालकमंत्री गिरीश महाजन यांना अंधारात ठेवून घेतल्याचे खुद्द पालकमंत्र्यांनी लोकमतशी बोलताना स्पष्ट केल्याने भाजपाच्या अंतर्गत गोटात खळबळ उडाली आहे़ विशेष म्हणजे सभागृहनेते दिनकर पाटील यांनी करवाढ रद्दच्या निर ...
नाशिक :महापालिका महासभेत स्थानिक भाजपा पदाधिकाऱ्यांनी घेतलेल्या करवाढ रद्दचा निर्णयाबाबत हा पालकमंत्री गिरीश महाजन यांना अंधारात ठेवून घेतल्याचे स्पष्ट झाले आहे़ याबाबत पालकमंत्री महाजन यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या निर्णयाची कोणतीही माहिती ...
प्रभाग ३० मध्ये अनियमित आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने प्रभागाचे नगरसेवक श्याम बडोदे यांनी त्रस्त नागरिकांसह पाणीपुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना घेराव घालून येत्या दोन दिवसांत पाणीपुरवठा सुरळीत न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा द ...
अवाजवी करवाढीतून अखेर नाशिककर मुक्त झाले. मोकळ्या भूखंडांसह नवीन मिळकतींवरील करवाढ महासभेत सरसकटपणे नाकारली गेली, कारण एकदम मोठा घास घेण्याचा तो प्रयत्न होता. टप्प्या-टप्प्याने माफक करवाढीला भाजपाचाही विरोध नव्हता. परंतु प्रशासनाच्या हस्तक्षेपाने सत् ...
कपाटकोंडी फोडण्यासाठी शहरातील सहा व साडेसात मीटर रुंदीचे रस्ते नऊ मीटरचे करण्याबाबतचा निर्णय घेतल्यानंतर आयुक्तांच्या प्रस्तावात सोयीचे बदल करण्याऐवजी गैरसोयीचे बदल केल्यामुळे स्थायी समितीच्या सभापती हिमगौरी आडके चांगल्याच अडचणीत आल्या असून, त्यांना ...