मराठा समाजाच्या आंदोलकांनी नाशिकमध्ये केलेल्या आंंदोलनाच्या पार्श्वभूमीवर भाजपा आमदार बाळासाहेब सानप आणि महापौर रंजना भानसी यांनी साठ एकर भूखंड देण्याचे आश्वासन दिले होते. ...
गेली अनेक वर्षे नाशिकमधील बांधकाम व्यवसाय अत्यंत वाईट दिवस काढत आहे. नवीन डेव्हलपमेंट कंट्रोल व प्रमोशन रेग्युलेशन्स लागू झाल्यापासून तर अडचणी वाढल्या आहेत. त्यात मुख्यत्वे पार्किंग, अॅमेनिटी स्पेस व चटईक्षेत्र हे मुद्दे आहेत. त्यात आॅटो डीसीपीआरद्व ...
महापालिकेतील छळाला कंटाळून आठ दिवस बेपत्ता झालेले नगररचना विभागाचे अभियंता रवि पाटील नंतर सुखरूप परतले, परंतु मन:स्वास्थ ठीक नसल्याने ते गेले तीन महिने रजेवर होते, मात्र आता त्यांनी कामावर रुजू होण्याची तयारी दर्शविली असली तरी त्यांना आधी मन:स्वास्थ ...
शहरातील अरुंद रस्त्यांची रुंदी वाढविण्यासाठी तसेच शहरातील कपाट कोंडी फोडण्यासाठी आयुक्तांनी आपल्या विशेष अधिकारात रस्ता रुंदीकरण मोहीम राबविण्यासाठी अधिसूचना अखेर जारी केली आहे. ...
महापौर रंजना भानसी यांच्या कार्यालयाकडे ५२ ठराव प्रलंबित असल्याचे पत्र चक्क नगरसचिवांनी देण्याचा धक्कादायक प्रकार घडला असून, महापौरांनी हे पत्र नाकारतानाच नगरसचिवाची खरडपट्टी काढली आणि त्या पत्रालाही केराची टोपली दाखविल्याचे वृत्त आहे. ...
: वार्षिक भाडेमूल्यातील वाढ आणि मोकळ्या भूखंडांवरील कराच्या दरातील वाढीचा विषय मिटत नसताना आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पाण्याच्या हिशेब बाह्य वापराचे नियोजन करण्याच्या अनुषंगाने दैनंदिन पाणी वापराची किमान मर्यादा वाढविताना त्यानुसार किमान देयकाचे दर न ...
महापालिकेच्या उद्यान विभागाचे अधीक्षक गो. बा. पाटील यांना महासभेच्या ठरावानुसार बडतर्फ करण्यात आल्यानंतर त्यासंदर्भातील प्रस्ताव प्राप्त करून घेऊन त्यांच्या घरावर रात्रीच्या वेळी बडतर्फीचे आदेश चिटकविण्यात आले आहेत. पाटील यांनी दाखल केलेल्या याचिकेच् ...