लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
अत्याधुनिक उपकरणे आणि यंत्रांमुळे ज्या कालिदास मंदिराच्या तांत्रिक बाजूबाबत सध्या कोणतीही ओरड नाही, त्याच अंगाला ‘आउटसोर्स’ करून महापालिका नक्की कुणाचे हित साधत आहे. ...
नाशिक- प्रशासकिय सेवेत तंत्रज्ञानाचा वापर वाढविल्याबद्दल महापालिकेचे माजी आयुक्त तुकाराम मुंढे यांचा दिल्लीत गौरव झाला असताना दुसरीकडे मात्र त्यांनी सुरू केलेल्या सेवा थंड होऊ लागल्या आहेत. आॅनलाईन तक्रारी गुंडाळण्यात येऊ लागल्याने नागरीकांचा प्रतिसा ...
शहरातील बचत गटांचा रोजगार असलेले मध्यान्ह भोजनाचे काम आता सेंट्रल किचन अंतर्गत निवडलेल्या ठेकेदारांमार्फतच होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. यासंदर्भात महापालिकेच्या जून महिन्यात झालेल्या महासभेत ठराव झाला असला तरी शिक्षण खात्याने उच्च न्यायालयाच्या आद ...
शहरात गणेशोत्सव मंडळांवरील अनेक विघ्ने यंदा दूर झाली आहेत. भालेकर मैदानावर आयुक्तांनी उत्सवासाठी परवानगी दिली आहे. तर स्मार्ट रोडचे मेहेर ते अशोकस्तंभ दरम्यानचे काम मंगळवारपर्यंत (दि.२७) पूर्ण होऊन हा मार्ग खुला केला जाण्याची शक्यता असल्याने अशोकस्तं ...
गणेशमूर्ती स्टॉल्ससाठी महापालिकेच्या इदगाह किंवा अन्य निर्देशित जागेवरच व्यवसाय करण्यासाठी असलेली सक्ती अखेरीस मोडीत निघाली आहे. महापालिकेच्या भाड्यापेक्षा कमी दर तसेच सुरक्षा आणि अन्य कारणांमुळे खासगी जागांवरच गाळे थाटण्यास पसंती देण्यात येत आहे. ...
शहरातील सांस्कृतिक वास्तु मानल्या जाणाऱ्या महाकवी कालिदास कलामंदिरचे रूपडे अखेरीस पालटले आणि नूतनीकरण झालेल्या कलामंदिराच्या माध्यमातून कलावंत तसेच सर्वांनाच सुविधा मिळणार, अशी अपेक्षा होती. प्रत्यक्षात मात्र अनेक समस्या आणि वाद कायम असून, त्यामुळे ह ...
शाहूपथ येथील मनपाच्या बिटको रुग्णालयाबाहेरील दोन औषध दुकानांचे बाहेरील वरच्या बाजूस लावलेले नामफलक व इतर दोन दुकानांचे पत्रे, लोखंडी ग्रीलचा दरवाजा मनपा अतिक्रमण विरोधी पथकाने जेसीबीच्या साह्याने काढून टाकला. वाहतुकीला अडथळा ठरणारे रस्त्यावरील विक्रे ...
एकीकडे पावसामुळे गावठाणातील जुने वाडे दिवसागणिक पडत असताना आता त्यांना आणि रहिवाशांना वाचविण्यासाठी वाडे दुरुस्तीस परवानगी देण्याचा निर्णय मंगळवारी (दि.२०) झालेल्या महासभेत घेण्यात आला. त्यामुळे गावठाणातील मूळ नाशिककरांची मोठी अडचण दूर होणार आहे. ...